पेसवॉकची शरणागती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑक्टोबर २९, इ.स. १८०६ रोजी प्रशियाच्या सैन्याचा प्रमुख कोलोनेल व्हॉन हेगन याने फ्रान्सचे जनरल एदुआर्द मिलॉदआंतोनिन लसेल यांपुढे पेसवॉक येथे शरणागती पत्करली.