Jump to content

जेना-ऑर्स्टेडची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेना व ऑर्स्टेडच्या जुळ्या लढाया या जेनाऑर्स्टेड येथे ऑक्टोबर १४, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सप्रशिया यांमध्ये झाली. या लढायांमध्ये फ्रान्सचा निर्णायक विजय झाला.