Jump to content

झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत
Województwo zachodniopomorskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय श्टेचिन
क्षेत्रफळ २२,८९६ चौ. किमी (८,८४० चौ. मैल)
लोकसंख्या १६,९३,५३३
घनता ७४ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-32
संकेतस्थळ zachodniopomorskie.pl

झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः वेस्ट पोमेरेनियन प्रांत; पोलिश: Województwo zachodniopomorskie) हा पोलंड देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. ह्या प्रांताच्या पश्चिमेला जर्मनीचे मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न हे राज्य तर उत्तरेला बाल्टिक समुद्र आहेत.


बाह्य दुवे[संपादन]