एरफर्टची शरणागती
(एर्फर्टची शरणागती या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
१६ ऑक्टोबर, इ.स. १८०६ रोजी प्रशियाच्या सैन्याच्या प्रमुखाने फ्रान्सच्या मार्शल जोचिम मरात यापुढे एरफर्ट येथे शरणागती पत्करली. याआधी दोन दिवस चौथ्या संघाच्या युद्धादरम्यान जेना-आउअरश्टेटच्या लढाईत प्रशियाची हार झाल्याचे वृत्त ऐकल्यावर एरफर्टमधील सैनिकांनी लढण्यास नकार दिला व फ्रेंचांसमोर शरणागती पत्करली.