चौथ्या संघाचे युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेपोलियनच्या फ्रान्सच्या विरुद्ध स्थापन झालेला चौथा संघ नेपोलियनकडून १८०६-०७ दरम्यान पराभूत झाला. प्रशियाचे राजतंत्र, युनायटेड किंग्डम, साक्सोनीचे राजतंत्ररशियन साम्राज्य हे संघातील भागीदार होते. या संघातील अनेक देश यापूर्वी तिसऱ्या संघाच्या झेंड्याखाली फ्रांसशी लढत होते.