ओस्त्रोलेकाची लढाई (१८०७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओस्त्रोलेकाची लढाई ओस्त्रोलेका येथे फेब्रुवारी १६, इ.स. १८०७ रोजी फ्रान्सरशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सच्या २०,००० सैनिकांनी रशियाच्या २५,००० सैनिकांचा पराभव केला.