गुटश्टाट-डेपेनची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुटश्टाट-डेपेनची लढाई गुटश्टाट (दॉब्रे मियास्तो) येथे जून ५-६ इ.स. १८०७ मध्ये फ्रान्सरशिया यांमध्ये लढली गेली. या लढाईमध्ये रशियाच्या ८१,००० सैनिकांनी फ्रांसच्या २९,००० सैनिकांचा पराभव केल.