झार्नोवोची लढाई
Appearance
झार्नोवोची लढाई
| ह्याचा भाग | चौथ्या संघाचे युद्ध |
|---|---|
| देश | पोलंड |
| स्थान | Czarnowo |
| भौगोलिक गुणक | ५२°२६′४५″N २०°४४′४३″E |
| तारीख | २३ डिसेंबर 1806 |

झार्नोवोची लढाई झार्नोवो येथे डिसेंबर २३, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सचा विजय झाला.