Jump to content

साल्फेल्डची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साल्फेल्डची लढाई जर्मनीतील साल्फेल्ड गावाजवळ ऑक्टोबर १०, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सप्रशिया यांमध्ये झाली.

यात फ्रांसच्या मार्शल ज्याँ लानेच्या १२,८०० सैनिकांनी प्रशियाच्या लुई फर्डिनांडच्या ८,३०० सैनिकांचा पराभव केला.