स्ट्रालसुंडचा वेढा (१८०७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्ट्रालसुंडचा वेढा हा वेढा स्ट्रालसुंड येथे जानेवारी ३० ते ऑगस्ट २४ इ.स. १८०७ पर्यंत फ्रान्सस्वीडन यांमध्ये लढला गेला. या वेढ्यात फ्रांसचा विजय झाला. दोनवेळा घातल्या या वेढ्यात सुमारे ४०,००० फ्रेंच आणि १५,००० स्वीडिश सैनिक लढले.