श्लाइझची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्लाइझची लढाई श्लाइझ येथे ऑक्टोबर ९, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सप्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सचा विजय झाला.

ही लढाई चौथ्या संघाच्या युद्धातील पहिली लढाई समजली जाते.