Jump to content

मोहरुन्जेनची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहरुन्जेनची लढाई ही पोलंडमधील मोराग येथे जानेवारी २५, इ.स. १८०७ रोजी फ्रान्सरशिया यांमध्ये झाली. या लढाईत फ्रान्सचा विजय झाला. यात २-४,००० सैनिक कामी आले होते.