Jump to content

हॅलेची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅलेची लढाई
लढाई
ह्याचा भागचौथ्या संघाचे युद्ध, Campaigns of Prussia and Poland संपादन
देशजर्मनी संपादन
स्थानहाले संपादन
भौगोलिक गुणक५१°२८′०″N ११°५८′०″E संपादन
तारीख१७ ऑक्टोबर 1806 संपादन
Map

हॅलेची लढाई हॅले येथे ऑक्टोबर १७, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सप्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रांसचा विजय झाला. या लढाईत फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्त्व ज्याँ-बॅप्टीस्ट बर्नाडोटने तर प्रशियाच्या सैन्याचे नेतृत्त्व वुर्टेम्बर्गच्या ड्यूक युजीन फ्रेडरिक हेन्रीने केले होते.