प्रेन्झ्लॉची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रेन्झ्लॉची लढाई प्रेन्झ्लॉ येथे २८ ऑक्टोबर, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सप्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्त्व मार्शल जोआकिम मुरातने केले तर प्रशियाच्या सैन्याचे नेतृत्त्व फ्रेडरिक लुईने केले.

या लढाईत फ्रांसचा विजय झाला.