ल्युबेकची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ल्युबेकची लढाई ल्युबेक येथे नोव्हेंबर ६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सप्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सचा विजय झाला.