वारेन-नोसेन्तिनची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वारेन-नोसेन्तिनची लढाई वारेन येथे नोव्हेंबर १, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सप्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये प्रशियाचा विजय झाला.

यात फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्व मार्शल ज्याँ-बॅप्टिस्ट बेर्नाडोट तर प्रशियाचे नेतृत्व ऑगस्ट विल्हेम फोन प्लेट्झ आणि लुडविग यॉर्क फोन वार्टेनबर्गने केले होते.