Jump to content

एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
LO
आय.सी.ए.ओ.
LOT
कॉलसाईन
POLOT
स्थापना १ जानेवारी इ.स. १९२९
हब वर्झावा चोपिन विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स अँड मोअर
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या ३६
मुख्यालय वर्झावा, पोलंड
संकेतस्थळ http://www.lot.com/
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्सचे बोईंग ७८७ विमान

एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे.

देश व शहरे

[संपादन]
देश शहर
अमेरिका शिकागो, न्यू यॉर्क शहर
आर्मेनिया येरेव्हान
ऑस्ट्रिया व्हियेना
बेलारूस मिन्स्क
बेल्जियम ब्रसेल्स
बल्गेरिया सोफिया
कॅनडा टोरॉंटो
चीन बीजिंग
क्युबा व्हारादेरो
सायप्रस लार्नाका
चेक प्रजासत्ताक प्राग
डेन्मार्क कोपनहेगन
इजिप्त कैरो
डॉमिनिकन प्रजासत्ताक ला रोमाना
एस्टोनिया तालिन
फिनलंड हेलसिंकी
फ्रान्स पॅरिस चार्ल्स दि गॉल, नीस
जॉर्जिया त्बिलिसी
जर्मनी ड्युसेलडॉर्फ, फ्रांकफुर्ट, हांबुर्ग, म्युन्शेन, श्टुटगार्ट
ग्रीस अथेन्स
हंगेरी बुडापेस्ट
इस्रायल तेल अवीव
इटली मिलान, रोम
केन्या मोम्बासा
लात्व्हिया रिगा
लेबेनॉन बैरूत
लिथुएनिया व्हिल्नियस
मेक्सिको कान्कुन
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम
पोलंड बिदुगोश्ट, गदान्स्क, कातोवित्सा, क्राकूफ, पोझ्नान, झेशुफ, श्टेचिन, वर्झावा, व्रोत्सवाफ
रोमेनिया बुखारेस्ट
रशिया मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
सर्बिया बेलग्रेड
स्पेन बार्सिलोना, माद्रिद, सारागोसा
श्री लंका कोलंबो
स्वीडन स्टॉकहोम
स्वित्झर्लंड झ्युरिक, जिनिव्हा
थायलंड बँकॉक
तुर्कस्तान इस्तंबूल
युक्रेन क्यीव, लिविव, ओदेसा
युनायटेड किंग्डम लंडन

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: