Jump to content

पोलिश भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोलिश
język polski
स्थानिक वापर पोलंड व इतरत्र
प्रदेश मध्य युरोप
लोकसंख्या ४ कोटी
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर पोलंड ध्वज पोलंड
Flag of Europe युरोपियन संघ
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ pl
ISO ६३९-२ pol
ISO ६३९-३ pol (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
युरोप खंडातील पोलिश भाषकांचे वितरण (गडद तांबड्या रंगात पोलंड)

पोलिश ही पश्चिम स्लाव्हिक भाषाकुळातील एक प्रमुख भाषा असून पोलंड देशाची अधिकृत भाषा आहे. रोमन लिपीतील मूळ वर्णमालेत काही भर टाकून बनवलेल्या पोलिश लिपीत ही भाषा लिहिली जाते. पोलिश भाषकांची जगभरातील लोकसंख्या सुमारे ४ कोटी आहे.

पोलिश ही स्लाव्हिक भाषाकुळामधील रशियन खालोखाल सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]