बिदुगोश्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिदुगोश्ट
Bydgoszcz
पोलंडमधील शहर

Collage of views of Bydgoszcz, Poland 3.jpg

POL Bydgoszcz flag.svg
ध्वज
POL Bydgoszcz COA.svg
चिन्ह
बिदुगोश्ट is located in पोलंड
बिदुगोश्ट
बिदुगोश्ट
बिदुगोश्टचे पोलंडमधील स्थान

गुणक: 53°7′″N 18°0′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 53°7′″N 18°0′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत कुयास्को-पोमोर्स्का
स्थापना वर्ष इ.स. १२३६
क्षेत्रफळ १७४.५७ चौ. किमी (६७.४० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २०० फूट (६१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,६३,९२६
  - घनता २,१०० /चौ. किमी (५,४०० /चौ. मैल)
  - महानगर ४,७०,२८५
प्रमाणवेळ यूटीसी+०१:००
bydgoszcz.eu


बिदुगोश्ट (पोलिश: Pl-Bydgoszcz.ogg Bydgoszcz ; जर्मन: Bromberg; लॅटिन: Bydgostia) ही पोलंड देशाच्या कुयास्को-पोमोर्स्का प्रांताची सह-राजधानी (तोरुन्यसह) आहे. बिदुगोश्ट शहर पोलंडच्या उत्तर भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते पोलंडमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

१७७२ ते १९१९ दरम्यान प्रथम प्रशिया व नंतर जर्मन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ह्या शहराचे जर्मन नाव ब्रॉम्बर्ग असे होते. आजच्या घडीला बिदुगोश्ट पोलंडमधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: