Jump to content

आयवरी कोस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोत द'ईवोआर
République de Côte d'Ivoire
कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Union – Discipline – Travail"
(एकात्मता - शिस्त - काम)
राष्ट्रगीत: L'Abidjanaise
कोत द'ईवोआरचे स्थान
कोत द'ईवोआरचे स्थान
कोत द'ईवोआरचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी यामूसूक्रो
सर्वात मोठे शहर आबीजान
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख आलासान वातारा
 - पंतप्रधान डॅनियेल काब्लान डंकन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ७ ऑगस्ट १९६० (फ्रान्सकडून
क्षेत्रफळ
 - एकूण ३,२२,४६३ किमी (६९वा क्रमांक)
 - पाणी (%) १.४
लोकसंख्या
 -एकूण २,३९,१९,००० (५३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६३.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,९३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४५२ (कमी) (१७१ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनिच प्रमाणवेळ (यूटीसी±००:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ CI
आंतरजाल प्रत्यय .ci
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +225
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक (फ्रेंच: République de Côte d'Ivoire; पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. कोत द'ईवोआरच्या पश्चिमेला लायबेरियागिनी, उत्तरेला मालीबर्किना फासो तर पूर्वेला घाना हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. यामूसूक्रो ही कोत द'ईवोआरची राजधानी तर आबीजान हे सर्वांत मोठे शहर आहे.

कोत द'ईवोआर स्वातंत्र्यापूर्वी फ्रेंच वसाहत होती. ह्या देशाची राष्ट्रभाषा फ्रेंच आहे व त्यामुळे आयव्हरी कोस्ट ह्या इंग्लिश नावापेक्षा कोत द'ईवोआर हे फ्रेंच नाव अधिकृतपणे वापरले जाते.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: