सेंच्युरियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेंच्यूरियन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सेंच्युरियन हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग शहरांच्यामधील प्रदेश आहे. येथे २,३६,५८० व्यक्ती राहतात.

हा प्रदेश पूर्वी व्हेर्वोर्डबर्ग आणि लिटलटन नावांनी ओळखला जायचा.


Wiki letter w.svg
कृपया शहरे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.