अॅबर्डीन
(अबेरदीन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
अॅबर्डीन Aberdeen |
|
युनायटेड किंग्डममधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | ![]() |
क्षेत्रफळ | १८४.५ चौ. किमी (७१.२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २,१७,१२० |
- घनता | १,०८९ /चौ. किमी (२,८२० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | ग्रीनविच प्रमाणवेळ |
aberdeencity.gov.uk |
![]() |
युनायटेड किंग्डममधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
अॅबर्डीन (इंग्लिश: Aberdeen ; स्कॉट्स:
Aiberdeen ; स्कॉटिश गेलिक: Obar Dheathain) हे स्कॉटलंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अॅबर्डीन शहर स्कॉटलंडच्या पूर्व भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० साली सुमारे २.१७ लाख इतकी लोकसंख्या असलेले अॅबर्डीन युनायटेड किंग्डममधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिव्हॉयेज वरील अॅबर्डीन पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत