Jump to content

ऑलिंपिक खेळ स्की जंपिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्की जंपिंगचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील अमेरिकन खेळाडू
२००६ हिवाळी ऑलिंपिकमधील स्की जंपिंग संकूल

स्की जंपिंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. २०१४मध्ये पहिल्यांदा स्त्रीयांची स्पर्धा आयोजित केली गेली.

पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 फिनलंड फिनलंड  10 8 4 22
2 नॉर्वे नॉर्वे  9 9 11 29
3 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  6 7 10 23
4 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  4 1 0 5
5 जपान जपान  3 4 2 9
6 जर्मनी जर्मनी  3 3 1 7
7 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  2 3 2 7
8 पोलंड पोलंड  1 3 1 5
9 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया  1 2 4 7
10 जर्मनी जर्मनी  1 0 1 2
11 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  1 0 0 1
12 स्वीडन स्वीडन  0 1 1 2
युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया  0 1 1 2
14 स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया  0 0 1 1
अमेरिका अमेरिका  0 0 1 1
एकूण 41 42 40 123

बाह्य दुवे

[संपादन]