जर्सी महिला क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२४-२५
Appearance
जर्सी महिला क्रिकेट संघाचा जिब्राल्टर दौरा, २०२४-२५ | |||||
जिब्राल्टर | जर्सी | ||||
तारीख | १५ – १६ डिसेंबर २०२४ | ||||
संघनायक | अमेय बेनातर | क्लो ग्रीचन | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | जर्सी संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नोएल लागु (२९) | अनलीसे मेरिट (४३) | |||
सर्वाधिक बळी | यानिरा ब्लॅग (२) | क्लो ग्रीचन (३) |
जर्सी महिला क्रिकेट संघाने १५ ते १६ डिसेंबर २०२४ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी जिब्राल्टरचा दौरा केला. जर्सी महिलांनी मालिका २-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १५ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
जर्सी
६१/२ (८.३ षटके) | |
क्रिस्टीन मॅकनॅली १८ (५१)
क्लो ग्रीचन २/२ (४ षटके) |
एमी एकेनहेड १८ (२०) यानिरा ब्लॅग १/१३ (२ षटके) |
- नाणेफेक : जर्सी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नोएल लागेआ (जिब्राल्टर) आणि ऑलिव्हिया बॅस्टिन (जर्सी) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] १६ डिसेंबर २०२४
धावफलक |
वि
|
जर्सी
७६/१ (६.३ षटके) | |
नोएल लग्यू २६ (२५)
अनालीसे मेरिट २/१४ (४ षटके) |
अनालीसे मेरिट २६* (१७) यानिरा ब्लॅग १/२४ (१.३ षटके) |
- नाणेफेक : जर्सी महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हॅरिएट करी (जिब्राल्टर) ने टी२०आ पदार्पण केले.