Jump to content

चेक प्रजासत्ताक राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेक प्रजासत्ताक
चेक प्रजासत्ताक
चेक प्रजासत्ताकचा ध्वज
राष्ट्रीय संघटना चेक प्रजासत्ताक फुटबॉल राष्ट्रीय संघटन
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
मुख्य प्रशिक्षक चेक प्रजासत्ताक करेल ब्रुक्नेर (२००२-)
कर्णधार तोमास रोसिकी
सर्वाधिक सामने करेल पोबोर्स्की (११८)
सर्वाधिक गोल जान कोलर (५१)
प्रमुख स्टेडियम अनेक
फिफा संकेत CZE
सद्य फिफा क्रमवारी २७
फिफा क्रमवारी उच्चांक(मार्च १९९४)
फिफा क्रमवारी नीचांक ६७ (सप्टेंबर १९९९)
सद्य एलो क्रमवारी २२
एलो क्रमवारी उच्चांक(जून २००४, जून २००५)
एलो क्रमवारी नीचांक २२ (जानेवारी २००२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान १ - ४ चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic
(इस्तांबुल, तुर्कस्तान; फेब्रुवारी २३ इ.स. १९९४)
सर्वात मोठा विजय
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक ८ - १ आंदोरा Flag of आंदोरा
(लिबेरेक, चेक प्रजासत्ताक; जून ४ २००५)
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक ७ - ० सान मारिनो Flag of सान मारिनो
(लिबेरेक, चेक प्रजासत्ताक; ऑक्टोबर ७ इ.स. २००६)
सर्वात मोठी हार
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड ३ - ० चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic
(झ्युरिक, स्वित्झर्लंड; एप्रिल २० इ.स. १९९४)
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे ३ - ० चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic
(ओस्लो, नॉर्वे; १० ऑगस्ट इ.स. २०११)
रशियाचा ध्वज रशिया ३ - ० चेक प्रजासत्ताक Flag of the Czech Republic
(व्रोत्सवाफ, पोलंड; ८ जून इ.स. २०१२)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: २००६)
सर्वोत्तम प्रदर्शन प्रथम फेरी, २००६
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता ५ (प्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शन उप-विजेता, १९९६
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता १ (सर्वप्रथम १९९७)
सर्वोत्तम प्रदर्शन तीसरा, १९९७
2014

चेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ हा चेक प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १९९२ सालापर्यंत चेक प्रजासत्ताक चेकोस्लोव्हाकिया संघाचा भाग होता. स्वतंत्र झाल्यापासून चेक प्रजासत्ताकाने आजवर १ फिफा विश्वचषकामध्ये तर ५ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.


युरो २०१२

[संपादन]
युएफा यूरो २०१२ गट अ
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक −१
ग्रीसचा ध्वज ग्रीस
रशियाचा ध्वज रशिया +२
पोलंडचा ध्वज पोलंड −१


बाह्य दुवे

[संपादन]