Jump to content

समिट काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रेकेनरिजमधील काउंटी न्यायालय

समिट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २७,९९४ होती.[] ब्रेकेनरिज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[]

इतिहास

[संपादन]

समिट काउंटीची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी झाली. या प्रदेशात असलेल्या रॉकी पर्वतांच्या शिखरांवरून (समिट) या काउंटीला नाव दिलेले आहे.

भूगोल

[संपादन]

समिट काउंटी ही ब्रेकेनरिज नगरक्षेत्रात मोडते.[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2011-08-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "OMB Bulletin No. 10-02: Update of Statistical Area Definitions and Guidance on Their Uses" (PDF). Office of Management and Budget. December 1, 2009. January 21, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). April 19, 2012 रोजी पाहिलेNational Archives द्वारे.
  4. ^ See the Colorado census statistical areas.