मेसा काउंटी, कॉलोराडो
Appearance
मेसा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोतील ही काउंटी युटाच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,४६,७१२ होती.[१] ग्रँड जंक्शन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
[संपादन]मेसा काउंटीची रचना १८८३मध्ये झाली. या काउंटीमध्ये असलेल्या अनेक मेसांवरून (पठार) या काउंटीला नाव देण्यात आले आहे. यात ग्रँड मेसाचाही समावेश होतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 8, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.