ग्रँड जंक्शन, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Grand-junction-skyline.jpg

ग्रॅंड जंक्शन हे अमेरिकेच्या कॉलोराडो शहरातील मोठे शहर आहे. डेन्व्हरच्या साधारण पश्चिमेस ३९८ किमी (२४७ मैल) अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसा ५८,५६६ इतकी होती.