हुएर्फानो काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वाल्सेनबर्गमधील काउंटी न्यायालय आणि तुरुंग

हुएर्फानो काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,७११ होती.[१] वाल्सेनबर्ग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२]

इतिहास[संपादन]

हुएर्फानो काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक आहे. या काउंटीला येथील हुएर्फानो ब्यूट या टेकडीचे नाव देण्यात आले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. February 10, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.