Jump to content

वॉल्सेनबर्ग (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वाल्सेनबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉल्सेनबर्ग हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. हुएर्फानो काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या गावाची लोकसंख्या २०००मध्ये ४,१८२ होती.

या गावाला येथे वस्ती करणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी असलेल्या फ्रेड वॉल्सेनचे नाव देण्यात आले आहे.