इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५३-५४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५३-५४
वेस्ट इंडीज
इंग्लंड
तारीख १५ जानेवारी – ३ एप्रिल १९५४
संघनायक जेफ स्टोलमेयर लेन हटन
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९५४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडीजने प्रथमच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१५-२१ जानेवारी १९५४
धावफलक
वि
४१७ (१५५.४ षटके)
जॉन हॉल्ट ९४
ब्रायन स्थॅथम ४/९० (३६ षटके)
१७० (८९.२ षटके)
पीटर मे ३१
सॉनी रामाधीन ४/६५ (३५ षटके)
२०९/६घो (६७ षटके)
एव्हर्टन वीक्स ९०*
टोनी लॉक २/३६ (१४ षटके)
३१६ (१२९.३ षटके)
विली वॅट्सन ११६
एसमंड केंटिश ५/४९ (२९ षटके)
वेस्ट इंडीज १४० धावांनी विजयी.
सबिना पार्क, जमैका

२री कसोटी[संपादन]

६-१२ फेब्रुवारी १९५४
धावफलक
वि
३८३ (१२५.१ षटके)
क्लाइड वॉलकॉट २२०
जिम लेकर ४/८१ (३०.१ षटके)
१८१ (१५०.५ षटके)
लेन हटन ७२
सॉनी रामाधीन ४/५० (५३ षटके)
२९२/२घो (९६ षटके)
जॉन हॉल्ट १६६
ब्रायन स्थॅथम १/४९ (१५ षटके)
३१३ (१३९.४ षटके)
डेनिस कॉम्प्टन ९३
सॉनी रामाधीन ३/७१ (३७ षटके)
वेस्ट इंडीज १८१ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • चार्ल्स पामर (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

२४ फेब्रुवारी - २ मार्च १९५४
धावफलक
वि
४३५ (२२० षटके)
लेन हटन १६९
सॉनी रामाधीन ६/११३ (६७ षटके)
२५१ (१०५.५ षटके)
एव्हर्टन वीक्स ९४
ब्रायन स्थॅथम ४/६४ (२७ षटके)
७५/१ (२०.१ षटके)
टॉम ग्रेव्हनी ३३*
डेनिस ॲटकिन्सन १/३४ (७ षटके)
२५६ (११७.३ षटके)(फॉ/ऑ)
जॉन हॉल्ट ६४
जॉनी वॉर्डल ३/२४ (१२.३ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
बाउर्डा, गयाना
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

१७-२३ मार्च १९५४
धावफलक
वि
६८१/८घो (१९८.४ षटके)
एव्हर्टन वीक्स २०६
डेनिस कॉम्प्टन २/४० (८.४ षटके)
५३७ (२२१.२ षटके)
पीटर मे १३५
क्लाइड वॉलकॉट ३/५२ (३४ षटके)
२१२/४घो (५५ षटके)
फ्रँक वॉरेल ५६
ट्रेव्हर बेली २/२० (१२ षटके)
९८/३ (३० षटके)
विली वॅट्सन ३२
सॉनी रामाधीन १/६ (७ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

५वी कसोटी[संपादन]

३० मार्च - ३ एप्रिल १९५४
धावफलक
वि
१३९ (६०.४ षटके)
क्लाइड वॉलकॉट ५०
ट्रेव्हर बेली ७/३४ (१६ षटके)
४१४ (१७६.५ षटके)
लेन हटन २०५
गारफील्ड सोबर्स ४/७५ (२८.५ षटके)
३४६ (१७० षटके)
क्लाइड वॉलकॉट ११६
जिम लेकर ४/७१ (५० षटके)
७२/१ (१५.५ षटके)
पीटर मे ४०*
फ्रँक किंग १/२१ (४ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका