फ्रँक किंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रँक मॅकडॉनल्ड किंग (१४ डिसेंबर, १९२६:बार्बाडोस - २३ डिसेंबर, १९९०:इंग्लंड) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५३ ते १९५६ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.