कनवर संधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कनवर संधू हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते पंजाबच्या खारर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ५४,१७१ च्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.