मिनेसोटा नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मिनेसोटा | |
मिनेसोटा नदीच्या मुखाजवळील मेंडोटा पुलापाशीचे मिनेसोटा नदीचे पात्र |
|
| उगम | बिग स्टोन लेक |
| लांबी | ५३४ कि.मी. |
| देश | अमेरिका |
| या नदीस मिळते | मिसिसिपी |
| पाणलोट क्षेत्र | ४४,००० किमी² |
मिनेसोटा नदी ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिनेसोटा राज्यातून वाहणारी ५३४ कि.मी. लांबीची नदी आहे. ही मिसिसिपी नदीची प्रमुख उपनदी आहे. मिनेसोटामधील ३८,२०५ वर्ग कि.मी. तर साउथ डकोटा, आयोवा या राज्यांतील ५,१८० वर्ग कि.मी. अशी एकंदरीत ४४,००० वर्ग कि.मी. जमीन मिनेसोटा नदीच्या पाणलोटात आहे.