भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने खेळलेल्या युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. भारताने १६ ऑगस्ट १९८१ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकले आहेत.

सूची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र.
युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. आयसीसी सदस्यांचे युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता / अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. युवा आं. एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१६ ऑगस्ट १९८१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड फेनर्स मैदान, केंब्रिज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९ १५ फेब्रुवारी १९८५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२० १७ फेब्रुवारी १९८५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत वानखेडे स्टेडियम, बॉम्बे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१ ६ मार्च १९८५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत कीनान स्टेडियम, जमशेदपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२ १५ मार्च १९८५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३० १९ नोव्हेंबर १९८६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया विद्यापीठ ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१ ९ डिसेंबर १९८६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
३२ १० डिसेंबर १९८६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३९ २० फेब्रुवारी १९८८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड मॉरिन्सविल रिक्रिएशनल मैदान, मॉरिन्सविल भारतचा ध्वज भारत
१० ४० २२ फेब्रुवारी १९८८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड भारतचा ध्वज भारत
११ ४२ २८ फेब्रुवारी १९८८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया रेनमार्क ओव्हल, रेनमार्क भारतचा ध्वज भारत १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१२ ४५ २९ फेब्रुवारी १९८८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया बेर्री ओव्हल, बेर्री ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३ ५२ २ मार्च १९८८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया वेंटवर्थ ओव्हल, वेंटवर्थ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४ ५५ ३ मार्च १९८८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया लॉक्स्टन ओव्हल, लॉक्स्टन भारतचा ध्वज भारत
१५ ५९ ६ मार्च १९८८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया चॅफे पार्क, मरबीन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६ ६३ ७ मार्च १९८८ आयसीसी असोसिएट ऑस्ट्रेलिया बेर्री ओव्हल, बेर्री भारतचा ध्वज भारत
१७ ६८ ८ मार्च १९८८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया बेर्री ओव्हल, बेर्री श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८ ७८ ८ डिसेंबर १९८९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत १९८९ १९ वर्षांखालील आशिया चषक
१९ ८० १४ डिसेंबर १९८९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत
२० ८१ १५ डिसेंबर १९८९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत
२१ ८३ १९ जानेवारी १९९० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत
२२ ८५ २९ जानेवारी १९९० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३ ९६ ४ मार्च १९९२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद भारतचा ध्वज भारत
२४ ९७ ७ मार्च १९९२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत नेहरू स्टेडियम, पुणे भारतचा ध्वज भारत
२५ ९८ १० मार्च १९९२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत नेहरू स्टेडियम, मडगाव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२६ ९९ २५ फेब्रुवारी १९९३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत बाराबती स्टेडियम, कटक भारतचा ध्वज भारत
२७ १०० २७ फेब्रुवारी १९९३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर भारतचा ध्वज भारत
२८ १०१ ३ मार्च १९९३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत गांधी मैदान, जलंधर भारतचा ध्वज भारत
२९ ११३ २३ मार्च १९९४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत रिलायन्स मैदान, बडोदा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३० ११४ २५ मार्च १९९४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद भारतचा ध्वज भारत
३१ ११५ २७ मार्च १९९४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान, राजकोट भारतचा ध्वज भारत
३२ ११६ ४ ऑगस्ट १९९४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३३ ११७ ६ ऑगस्ट १९९४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३४ १२१ ३ मार्च १९९५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलव्हिल ओव्हल, हॅमिल्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३५ १२२ ५ मार्च १९९५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया रीड ओव्हल, वार्नामबुल भारतचा ध्वज भारत
३६ १२३ १५ मार्च १९९५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया व्हिलेज ग्रीन, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३७ १३६ २२ एप्रिल १९९६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर भारतचा ध्वज भारत
३८ १३७ २४ एप्रिल १९९६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत नेहरू स्टेडियम, इंदूर भारतचा ध्वज भारत
३९ १३८ २६ एप्रिल १९९६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत कर्नेल सिंग स्टेडियम, दिल्ली भारतचा ध्वज भारत
४० १५० ५ मार्च १९९७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पी. सारा ओव्हल, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४१ १५१ ७ मार्च १९९७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका डि सॉयसा मैदान, मोराटुवा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४२ १५२ ९ मार्च १९९७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
४३ १६४ ११ जानेवारी १९९८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १९९८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
४४ १७५ १३ जानेवारी १९९८ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड दक्षिण आफ्रिका लेनासिया स्टेडियम, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
४५ १८३ १५ जानेवारी १९९८ केन्याचा ध्वज केन्या दक्षिण आफ्रिका आझादव्हिल ओव्हल, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
४६ १९३ २० जानेवारी १९९८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४७ २०६ २४ जानेवारी १९९८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी भारतचा ध्वज भारत
४८ २११ २९ जानेवारी १९९८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका किंग्जमीड, डर्बन भारतचा ध्वज भारत
४९ २२३ ५ मार्च १९९९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर भारतचा ध्वज भारत
५० २२४ ७ मार्च १९९९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर भारतचा ध्वज भारत
५१ २२५ ९ मार्च १९९९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली भारतचा ध्वज भारत
५२ २२६ ११ मार्च १९९९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली भारतचा ध्वज भारत
५३ २३४ १२ जानेवारी २००० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका डि सॉयसा मैदान, मोराटुवा भारतचा ध्वज भारत २००० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
५४ २४२ १४ जानेवारी २००० Flag of the Netherlands नेदरलँड्स श्रीलंका उयानवाट्टे स्टेडियम, मतारा अनिर्णित
५५ २४८ १६ जानेवारी २००० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली भारतचा ध्वज भारत
५६ २५१ १८ जानेवारी २००० नेपाळचा ध्वज नेपाळ श्रीलंका श्रीलंका पोलीस दल मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
५७ २५९ २० जानेवारी २००० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
५८ २६९ २२ जानेवारी २००० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
५९ २७५ २५ जानेवारी २००० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंका पी. सारा ओव्हल, कोलंबो भारतचा ध्वज भारत
६० २७९ २८ जानेवारी २००० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
६१ २८३ २ फेब्रुवारी २००१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद भारतचा ध्वज भारत
६२ २८४ ४ फेब्रुवारी २००१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत इंदिरा गांधी स्टेडियम, विजयवाडा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६३ २८५ ६ फेब्रुवारी २००१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद भारतचा ध्वज भारत
६४ ३०६ २१ जानेवारी २००२ कॅनडाचा ध्वज कॅनडा न्यूझीलंड कॉलिन मेडन पार्क, ऑकलंड भारतचा ध्वज भारत २००२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
६५ ३१६ २३ जानेवारी २००२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड नॉर्थ हार्बर स्टेडियम, ऑकलंड भारतचा ध्वज भारत
६६ ३१८ २४ जानेवारी २००२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंड नॉर्थ हार्बर स्टेडियम, ऑकलंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६७ ३२६ २७ जानेवारी २००२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन भारतचा ध्वज भारत
६८ ३३४ २९ जानेवारी २००२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन भारतचा ध्वज भारत
६९ ३४२ ३१ जानेवारी २००२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड लिंकन ग्रीन, लिंकन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
७० ३४९ ३ फेब्रुवारी २००२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
७१ ३५५ २७ ऑगस्ट २००२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टल भारतचा ध्वज भारत
७२ ३५६ २९ ऑगस्ट २००२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन भारतचा ध्वज भारत
७३ ३५७ ३० ऑगस्ट २००२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन भारतचा ध्वज भारत
७४ ३७० ३१ ऑक्टोबर २००३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २००३ १९ वर्षांखालील आशिया चषक
७५ ३७३ २ नोव्हेंबर २००३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर भारतचा ध्वज भारत
७६ ३७४ ४ नोव्हेंबर २००३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर भारतचा ध्वज भारत
७७ ३७६ ६ नोव्हेंबर २००३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर भारतचा ध्वज भारत
७८ ३८६ १६ फेब्रुवारी २००४ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत २००४ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
७९ ३९४ १८ फेब्रुवारी २००४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत
८० ४०२ २० फेब्रुवारी २००४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत
८१ ४०६ २२ फेब्रुवारी २००४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
८२ ४१४ २४ फेब्रुवारी २००४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत
८३ ४२२ २६ फेब्रुवारी २००४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका भारतचा ध्वज भारत
८४ ४३० २९ फेब्रुवारी २००४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८५ ४३६ ८ फेब्रुवारी २००५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत महाराज वीर विक्रम स्टेडियम, अगरतळा भारतचा ध्वज भारत
८६ ४३७ ९ फेब्रुवारी २००५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत महाराज वीर विक्रम स्टेडियम, अगरतळा भारतचा ध्वज भारत
८७ ४३८ ११ फेब्रुवारी २००५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ईडन गार्डन्स, कोलकाता इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८८ ४३९ १२ फेब्रुवारी २००५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत
८९ ४४० १४ फेब्रुवारी २००५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत कांचनजुंगा स्टेडियम, सिलिगुडी भारतचा ध्वज भारत
९० ४४७ १९ सप्टेंबर २००५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली भारतचा ध्वज भारत
९१ ४४८ २१ सप्टेंबर २००५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९२ ४४९ २४ सप्टेंबर २००५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा भारतचा ध्वज भारत
९३ ४५० २५ सप्टेंबर २००५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा भारतचा ध्वज भारत
९४ ४५१ २८ सप्टेंबर २००५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली भारतचा ध्वज भारत
९५ ४५२ १९ नोव्हेंबर २००५ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत २००५-०६ १९ वर्षांखालील ॲफ्रो-आशिया चषक
९६ ४५६ १९ नोव्हेंबर २००५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
९७ ४५९ १९ नोव्हेंबर २००५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत उक्कू स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
९८ ४६२ १९ नोव्हेंबर २००५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारत उक्कू स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
९९ ४६५ १९ नोव्हेंबर २००५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१०० ४६७ १९ नोव्हेंबर २००५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
सामना क्र. युवा आं. एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ४८७ ६ फेब्रुवारी २००६ नामिबियाचा ध्वज नामिबिया श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत २००६ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१०२ ४९७ ८ फेब्रुवारी २००६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१०३ ५०५ १० फेब्रुवारी २००६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१०४ ५०७ ११ फेब्रुवारी २००६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१०५ ५१५ १५ फेब्रुवारी २००६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१०६ ५२५ १९ फेब्रुवारी २००६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०७ ५२६ १८ जुलै २००६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, डर्बी भारतचा ध्वज भारत
१०८ ५२७ २० जुलै २००६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ भारतचा ध्वज भारत
१०९ ५२८ २१ जुलै २००६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ भारतचा ध्वज भारत
११० ५२९ १९ सप्टेंबर २००६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर भारतचा ध्वज भारत
१११ ५३० २१ सप्टेंबर २००६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान शेखपुरा स्टेडियम, शेखपुरा भारतचा ध्वज भारत
११२ ५३१ २३ सप्टेंबर २००६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान बाग-ए-जीना, लाहोर भारतचा ध्वज भारत
११३ ५३२ २४ सप्टेंबर २००६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर भारतचा ध्वज भारत
११४ ५३५ ७ फेब्रुवारी २००७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन भारतचा ध्वज भारत
११५ ५३७ ८ फेब्रुवारी २००७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११६ ५३८ १० फेब्रुवारी २००७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन भारतचा ध्वज भारत
११७ ५४० १३ फेब्रुवारी २००७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
११८ ५४१ १४ फेब्रुवारी २००७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
११९ ५४२ १८ फेब्रुवारी २००७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत २००६-०७ मलेशिया १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१२० ५४३ २१ फेब्रुवारी २००७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
१२१ ५४४ २३ फेब्रुवारी २००७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
१२२ ५५१ २० जुलै २००७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका श्रीलंका पोलीस दल मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत २००७ श्रीलंका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१२३ ५५२ २२ जुलै २००७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका पी. सारा ओव्हल, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१२४ ५५४ २५ जुलै २००७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१२५ ५५५ २६ जुलै २००७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका श्रीलंका पोलीस दल मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१२६ ५५६ २८ जुलै २००७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१२७ ५७८ २ जानेवारी २००८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया भारतचा ध्वज भारत २००७-०८ दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१२८ ५७९ ३ जानेवारी २००८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दक्षिण आफ्रिका सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया भारतचा ध्वज भारत
१२९ ५८० ५ जानेवारी २००८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया भारतचा ध्वज भारत
१३० ५८१ ६ जानेवारी २००८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दक्षिण आफ्रिका सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया भारतचा ध्वज भारत
१३१ ५८२ ८ जानेवारी २००८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दक्षिण आफ्रिका सिनोव्हिच पार्क, प्रिटोरिया भारतचा ध्वज भारत
१३२ ५९५ १७ फेब्रुवारी २००८ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत २००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१३३ ६०३ १९ फेब्रुवारी २००८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
१३४ ६१५ २२ फेब्रुवारी २००८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
१३५ ६१८ २४ फेब्रुवारी २००८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
१३६ ६२८ २७ फेब्रुवारी २००८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
१३७ ६३६ २ मार्च २००८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
१३८ ६४७ ७ एप्रिल २००९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट भारतचा ध्वज भारत
१३९ ६४८ ९ एप्रिल २००९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट भारतचा ध्वज भारत
१४० ६४९ १७ एप्रिल २००९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४१ ६८९ २८ डिसेंबर २००९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत २००९-१० दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१४२ ६९० ३० डिसेंबर २००९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका राजा सप्तम जॉर्ज शालेय मैदान, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
१४३ ६९२ २ जानेवारी २०१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका रॅंडबर्ग क्रिकेट स्टेडियम, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
१४४ ६९३ १५ जानेवारी २०१० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन भारतचा ध्वज भारत २०१० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१४५ ७०३ १७ जानेवारी २०१० हाँग काँगचा ध्वज हाँग काँग न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च भारतचा ध्वज भारत
१४६ ७१६ २१ जानेवारी २०१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४७ ७१९ २३ जानेवारी २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४८ ७२६ २५ जानेवारी २०१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च भारतचा ध्वज भारत
१४९ ७३५ २७ जानेवारी २०१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल क्र.३, लिंकन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१५० ७७० २७ सप्टेंबर २०११ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत २०११ भारत १९ वर्षांखालील चौरंगी मालिका
१५१ ७७३ २९ सप्टेंबर २०११ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१५२ ७७५ १ ऑक्टोबर २०११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१५३ ७७६ ३ ऑक्टोबर २०११ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१५४ ७७९ ५ ऑक्टोबर २०११ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१५५ ७८१ ७ ऑक्टोबर २०११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१५६ ७८३ ९ ऑक्टोबर २०११ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१५७ ८०५ ५ एप्रिल २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया एंडेव्हर पार्क, टाउन्सव्हिल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०११-१२ ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील चौरंगी मालिका
१५८ ८०६ ७ एप्रिल २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५९ ८०९ ९ एप्रिल २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया एंडेव्हर पार्क, टाउन्सव्हिल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६० ८११ १३ एप्रिल २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल भारतचा ध्वज भारत
१६१ ८१२ १५ एप्रिल २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया एंडेव्हर पार्क, टाउन्सव्हिल भारतचा ध्वज भारत
१६२ ८१५ २४ जून २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१२ १९ वर्षांखालील आशिया चषक
१६३ ८१६ २९ जून २०१२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर भारतचा ध्वज भारत
१६४ ८१७ १ जुलै २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बरोबरीत
१६५ ८२७ १२ ऑगस्ट २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०१२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१६६ ८३५ १४ ऑगस्ट २०१२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल भारतचा ध्वज भारत
१६७ ८४२ १६ ऑगस्ट २०१२ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ऑस्ट्रेलिया एंडेव्हर पार्क, टाउन्सव्हिल भारतचा ध्वज भारत
१६८ ८४९ २० ऑगस्ट २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल भारतचा ध्वज भारत
१६९ ८६० २३ ऑगस्ट २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल भारतचा ध्वज भारत
१७० ८६८ २६ ऑगस्ट २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सव्हिल भारतचा ध्वज भारत
१७१ ८८३ २ जुलै २०१३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मारारा ओव्हल, डार्विन भारतचा ध्वज भारत २०१३ ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१७२ ८८४ ४ जुलै २०१३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया मारारा ओव्हल, डार्विन भारतचा ध्वज भारत
१७३ ८८६ ८ जुलै २०१३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मारारा ओव्हल, डार्विन भारतचा ध्वज भारत
१७४ ८८७ १० जुलै २०१३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया मारारा ओव्हल, डार्विन भारतचा ध्वज भारत
१७५ ८८८ १२ जुलै २०१३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मारारा ओव्हल, डार्विन भारतचा ध्वज भारत
१७६ ८८९ ४ ऑगस्ट २०१३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला अनिर्णित
१७७ ८९१ ६ ऑगस्ट २०१३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका वेलगेदेरा स्टेडियम, कुरुनेगला भारतचा ध्वज भारत
१७८ ८९४ ८ ऑगस्ट २०१३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला भारतचा ध्वज भारत
१७९ ९०३ २३ सप्टेंबर २०१३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत २०१३ भारत १९ वर्षांखालील चौरंगी मालिका
१८० ९०५ २५ सप्टेंबर २०१३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१८१ ९०६ २७ सप्टेंबर २०१३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१८२ ९०९ २९ सप्टेंबर २०१३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारत विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१८३ ९११ १ ऑक्टोबर २०१३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८४ ९१३ ५ ऑक्टोबर २०१३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१८५ ९२७ ३१ डिसेंबर २०१३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१३-१४ १९ वर्षांखालील आशिया चषक
१८६ ९२८ २ जानेवारी २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी, दुबई भारतचा ध्वज भारत
१८७ ९२९ ४ जानेवारी २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत
१८८ ९३९ १५ फेब्रुवारी २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत २०१४ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
१८९ ९४७ १७ फेब्रुवारी २०१४ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत
१९० ९५५ १९ फेब्रुवारी २०१४ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत
१९१ ९५८ २२ फेब्रुवारी २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९२ ९६६ २४ फेब्रुवारी २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी, दुबई भारतचा ध्वज भारत
१९३ ९७७ २७ फेब्रुवारी २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत
१९४ १०२७ २० नोव्हेंबर २०१५ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत जाधवपूर विद्यापीठ क्रीडा संकुल मैदान, कोलकाता भारतचा ध्वज भारत
१९५ १०२८ २४ नोव्हेंबर २०१५ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत जाधवपूर विद्यापीठ क्रीडा संकुल मैदान, कोलकाता भारतचा ध्वज भारत
१९६ १०२९ २९ नोव्हेंबर २०१५ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत जाधवपूर विद्यापीठ क्रीडा संकुल मैदान, कोलकाता भारतचा ध्वज भारत
१९७ १०३० ११ डिसेंबर २०१५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत २०१५-१६ श्रीलंका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
१९८ १०३१ १२ डिसेंबर २०१५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१९९ १०३३ १५ डिसेंबर २०१५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
२०० १०३४ १७ डिसेंबर २०१५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
सामना क्र. युवा आं. एकदिवसीय क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०१ १०३६ २१ डिसेंबर २०१५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत २०१५-१६ श्रीलंका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
२०२ १०५० २८ जानेवारी २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत २०१६ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२०३ १०५७ ३० जानेवारी २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
२०४ १०६४ १ फेब्रुवारी २०१६ नेपाळचा ध्वज नेपाळ बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
२०५ १०७५ ६ फेब्रुवारी २०१६ नामिबियाचा ध्वज नामिबिया बांगलादेश खानसाहेब ओस्मानी फातुल्ला मैदान, फातुल्ला भारतचा ध्वज भारत
२०६ १०८२ ९ फेब्रुवारी २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
२०७ १०९३ १४ फेब्रुवारी २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०८ ११०१ १८ डिसेंबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका डि सॉयसा मैदान, मोराटुवा भारतचा ध्वज भारत २०१६ १९ वर्षांखालील आशिया चषक
२०९ ११०३ २३ डिसेंबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
२१० १११४ ३० जानेवारी २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२११ १११५ १ फेब्रुवारी २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत
२१२ १११७ ३ फेब्रुवारी २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत
२१३ ११२० ६ फेब्रुवारी २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत
२१४ ११२१ ८ फेब्रुवारी २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई बरोबरीत
२१५ ११३५ ७ ऑगस्ट २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ भारतचा ध्वज भारत
२१६ ११३६ ९ ऑगस्ट २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी भारतचा ध्वज भारत
२१७ ११३७ १२ ऑगस्ट २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, होव भारतचा ध्वज भारत
२१८ ११३८ १४ ऑगस्ट २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टल भारतचा ध्वज भारत
२१९ ११३९ १६ ऑगस्ट २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन भारतचा ध्वज भारत
२२० ११४८ १४ नोव्हेंबर २०१७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१७ १९ वर्षांखालील आशिया चषक
२२१ ११६४ १४ जानेवारी २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई भारतचा ध्वज भारत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२२२ ११६८ १६ जानेवारी २०१८ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई भारतचा ध्वज भारत
२२३ ११७७ १९ जानेवारी २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई भारतचा ध्वज भारत
२२४ ११९२ २६ जानेवारी २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंड जॉन डेव्हिस ओव्हल, क्वीन्सटाउन भारतचा ध्वज भारत
२२५ १२०१ ३० जानेवारी २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च भारतचा ध्वज भारत
२२६ १२०४ ३ फेब्रुवारी २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई भारतचा ध्वज भारत
२२७ १२०७ ३० जुलै २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पी. सारा ओव्हल, कोलंबो भारतचा ध्वज भारत
२२८ १२०८ २ ऑगस्ट २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२९ १२०९ ५ ऑगस्ट २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३० १२१० ७ ऑगस्ट २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका डि सॉयसा मैदान, मोराटुवा भारतचा ध्वज भारत
२३१ १२११ १० ऑगस्ट २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका डि सॉयसा मैदान, मोराटुवा भारतचा ध्वज भारत
२३२ १२१४ २ ऑक्टोबर २०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश बांगलादेश क्रीडा शिक्षा प्रतिष्ठान मैदान क्र.३, सावर भारतचा ध्वज भारत २०१८ १९ वर्षांखालील आशिया चषक
२३३ १२१६ ४ ऑक्टोबर २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
२३४ १२१८ ७ ऑक्टोबर २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
२३५ १२४८ २१ जुलै २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड न्यू रोड, वॉरसेस्टर भारतचा ध्वज भारत २०१९ इंग्लंड १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
२३६ १२५० २४ जुलै २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश इंग्लंड न्यू रोड, वॉरसेस्टर भारतचा ध्वज भारत
२३७ १२५१ २६ जुलै २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड विद्यालय मैदान, चेल्टनहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२३८ १२५३ ३० जुलै २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश इंग्लंड टोबी होव क्रिकेट मैदान, एसेक्स बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३९ १२५५ ३ ऑगस्ट २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्ड भारतचा ध्वज भारत
२४० १२५७ ७ ऑगस्ट २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश इंग्लंड काउंटी मैदान, बेकेनहॅम अनिर्णित
२४१ १२५८ ९ ऑगस्ट २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, बेकेनहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४२ १२५९ ११ ऑगस्ट २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश इंग्लंड काउंटी मैदान, होव भारतचा ध्वज भारत
२४३ १२६१ ७ सप्टेंबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंका डि सॉयसा मैदान, मोराटुवा भारतचा ध्वज भारत २०१८ १९ वर्षांखालील आशिया चषक
२४४ १२६२ ९ सप्टेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान श्रीलंका कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
२४५ १२६४ १४ सप्टेंबर २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
२४६ १२७४ २२ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ भारतचा ध्वज भारत
२४७ १२७५ २४ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ भारतचा ध्वज भारत
२४८ १२७६ २६ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२४९ १२७७ २८ नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ भारतचा ध्वज भारत
२५० १२७८ ३० नोव्हेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम क्र.२, लखनऊ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२५१ १२८९ २६ डिसेंबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बफेलो पार्क, ईस्ट लंडन भारतचा ध्वज भारत
२५२ १२९० २८ डिसेंबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बफेलो पार्क, ईस्ट लंडन भारतचा ध्वज भारत
२५३ १२९१ ३० डिसेंबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बफेलो पार्क, ईस्ट लंडन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२५४ १२९२ ३ जानेवारी २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका चॅटस्वर्थ स्टेडियम, डर्बन भारतचा ध्वज भारत २०१८-१९ दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील चौरंगी मालिका
२५५ १२९४ ५ जानेवारी २०२० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिका किंग्जमीड, डर्बन भारतचा ध्वज भारत
२५६ १२९७ ७ जानेवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका चॅटस्वर्थ स्टेडियम, डर्बन भारतचा ध्वज भारत
२५७ १२९९ ९ जानेवारी २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका किंग्जमीड, डर्बन भारतचा ध्वज भारत
२५८ १३०६ १९ जानेवारी २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन भारतचा ध्वज भारत २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२५९ १३१० २१ जानेवारी २०२० जपानचा ध्वज जपान दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन भारतचा ध्वज भारत
२६० १३१८ २४ जानेवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन भारतचा ध्वज भारत
२६१ १३२५ २८ जानेवारी २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम भारतचा ध्वज भारत
२६२ १३४१ ४ फेब्रुवारी २०२० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम भारतचा ध्वज भारत
२६३ १३४५ ९ फेब्रुवारी २०२० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२६४ १३६८ २५ डिसेंबर २०२१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०२१-२२ १९ वर्षांखालील आशिया चषक
२६५ १३७० २७ डिसेंबर २०२१ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई भारतचा ध्वज भारत
२६६ १३७५ ३० डिसेंबर २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत
२६७ १३७८ ३१ डिसेंबर २०२१ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत
२६८ १३८५ १५ जानेवारी २०२२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका गयाना प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत २०२२ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२६९ १३९६ १९ जानेवारी २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड त्रिनिदाद आणि टोबॅगो ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद भारतचा ध्वज भारत
२७० १४०३ २२ जानेवारी २०२२ युगांडाचा ध्वज युगांडा त्रिनिदाद आणि टोबॅगो ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद भारतचा ध्वज भारत
२७१ १४१५ २९ जानेवारी २०२२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अँटिगा आणि बार्बुडा कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा भारतचा ध्वज भारत
२७२ १४२३ २ फेब्रुवारी २०२२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अँटिगा आणि बार्बुडा कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा भारतचा ध्वज भारत
२७३ १४२७ ५ फेब्रुवारी २०२२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा भारतचा ध्वज भारत
२७४ १४७६ ८ डिसेंबर २०२३ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई भारतचा ध्वज भारत २०२३ १९ वर्षांखालील आशिया चषक
२७५ १४७७ १० डिसेंबर २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७६ १४८० १५ डिसेंबर २०२३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२७७ १४८१ २९ डिसेंबर २०२३ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका ॲलन लॉसन ओव्हल, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत २०२३-२४ दक्षिण आफ्रिका १९ वर्षांखालील तिरंगी मालिका
२७८ १४८३ २ जानेवारी २०२४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ॲलन लॉसन ओव्हल, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
२७९ १४८४ ४ जानेवारी २०२४ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका ॲलन लॉसन ओव्हल, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
२८० १४८५ ६ जानेवारी २०२४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ॲलन लॉसन ओव्हल, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
२८१ १४९१ २० जानेवारी २०२४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन भारतचा ध्वज भारत २०२४ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
२८२ १५०३ २५ जानेवारी २०२४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन भारतचा ध्वज भारत
२८३ १५११ २८ जानेवारी २०२४ Flag of the United States अमेरिका दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन भारतचा ध्वज भारत
२८४ १५१३ ३० जानेवारी २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन भारतचा ध्वज भारत
२८५ १५२१ २ फेब्रुवारी २०२४ नेपाळचा ध्वज नेपाळ दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन भारतचा ध्वज भारत
२८६ १५२७ ६ फेब्रुवारी २०२४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी भारतचा ध्वज भारत
२८७ १५२९ ११ फेब्रुवारी २०२४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी (अंतिम सामना) TBD

हे सुद्धा पहा[संपादन]