पर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पर्थ ही वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे ऑस्ट्रेलियातील चौथे सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची स्थापना इ.स. १८२९ मध्ये झाली. ब्रिटिश येथे येण्या आधी येथे वाजूक नुगर नावाची आदिवासी जमात नांदत होती.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील खनिज उद्योगामुळे या शहराची अतिशय वेगाने वाढ होत आहे.

पर्थ मधिल क्रिकेटचे मैदान वाका या नावाने ओळखले जाते. या मैदानाची खेळपट्टी जगातील सर्वात वेगवान खेळपट्टी असल्याचे मानले जाते.

वैयक्‍तिक साधने