सिलिगुडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिलिगुडी तथा सिलिगुरी (बंगाली: শিলিগুড়ি) भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील शहर आहे. महानंदा नदीच्या काठी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११च्या अंदाजानुसार ५,००,००० होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.