गाली, श्रीलंका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
गाली, गॅले अथवा गॉल (रोमन लिपी: Galle; सिंहली: ගාල්ල ; तमिळ: காலி ; ) हे श्रीलंकेच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेले एक मोठे शहर आहे तसेच ते पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.