नेपाळ १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेपाळ १९ वर्षांखालील क्रिकेट संघ नेपाळ या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने २००० साली पहिल्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला आणि २०१६ च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचला.