२०२१-२२ १९ वर्षांखालील आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१ १९ वर्षांखालील आशिया चषक
तारीख २३ – ३१ डिसेंबर २०२१
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार ५० षटके
स्पर्धा प्रकार गट फेरी, बाद फेरी आणि अंतिम सामना
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते भारतचा ध्वज भारत (८ वेळा)
सहभाग
सामने १५
मालिकावीर भारत हरनूर सिंग
सर्वात जास्त धावा भारत शैक रशीद (१३३)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान झीशान झमीर (११)

२०२१-२२ १९ वर्षांखालील आशिया चषक ही १९ वर्षांखालील अशिया चषक या स्पर्धेची ९वी आवृत्ती असलेली क्रिकेट स्पर्धा २३ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे ५० षटकांचे होते. सदर स्पर्धेत आशियातील सर्व ५ संपूर्ण सदस्यांचे १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि पात्रता स्पर्धेतून तीन असोसिएट देशांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघांनी अर्थात ८ संघांनी भाग घेतला.

भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवत १९ वर्षांखालील आशिया चषक ८व्यांदा जिंकला.

सहभागी देश[संपादन]

क्र. देश पात्रता मार्ग
भारतचा ध्वज भारत आयसीसी संपूर्ण सदस्य
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
कुवेतचा ध्वज कुवेत पात्रता फेरी
नेपाळचा ध्वज नेपाळ
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती

संघ[संपादन]

अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारतचा ध्वज भारत कुवेतचा ध्वज कुवेत नेपाळचा ध्वज नेपाळ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
  • सुलीमान सफी ()
  • इजाझ अहमदझाई (उप.क.)
  • मोहम्मद इशाक ()
  • सुलीमान अरबझाई
  • बिलाल सय्यदी
  • अल्लाह नूर
  • मुहमदुल्लाह
  • खैबर अली
  • इजाझ अहमद
  • इजारुलहक नवीद
  • नूर अहमद
  • फैजल खान
  • नवीद झद्रान
  • बिलाल सामी
  • नांग्यालै खान
  • खलील अहमद
  • अब्दुल हादी
  • बिलाल तरीन
  • शहीद हसनी
  • युनीस
  • रकिबुल हसन ()
  • प्रांतिक नवरोझ नबिल (उप.क.)
  • महफिजुल इस्लाम
  • इफ्तकार होसेन इफ्ती
  • मेहेरोब हसन
  • ऐच मोल्लाह
  • अब्दुल्ला अल ममून
  • गाझी मोहम्मद
  • तहजिबुल इस्लाम
  • अरिफुल इस्लाम
  • मोहम्मद फहीम
  • मोहम्मद मुस्फीक हसन
  • रिपोन मोंडल
  • अशीकुर झमान
  • तनझीम हसन शकीब
  • नैमुर रोहमन नोयोन
  • यश ढूल ()
  • आर.के. रशीद (उप.क.)
  • दिनेश बाणा ()
  • आराध्य यादव ()
  • हरनूर सिंग पन्नू
  • अंगक्रिश रघुवंशी
  • अंश गोसाई
  • एस.के. रशीद
  • अनेश्वर गौतम
  • सिद्धार्थ यादव
  • कौशल तांबे
  • निशांत संधू
  • राजनगड बाजवा
  • राजवर्धन हंगरगेकर
  • गर्व सांगवान
  • रवि कुमार
  • ऋषीत रेड्डी
  • मानव पराख
  • अम्रित राज उपाध्याय
  • विकी ओस्तवाल
  • देव खनाल ()
  • शेर मल्ल (उप.क.)
  • दिपेश खंडेल
  • विवेक यादव
  • विवेक राणा मगर
  • गुल्शन झा
  • संतोष काकरी
  • आदिल अन्सारी
  • तिलक राज भंडारी
  • अर्जुन कुमल
  • वसिर अहमद
  • दुर्गेश गुप्ता
  • प्रकाश जैसी
  • अर्जुन सौद
  • राहुल भंडारी
  • कासिम अक्रम ()
  • अब्दुल फसीह (उप.क.)
  • अब्दुल वहीद बंगलझाई ()
  • अहमद खान
  • अली अस्फांद
  • अर्हाम नवाब
  • अवैस अली
  • फैझल अक्रम
  • हसीबुल्लाह
  • इरफान खान नियाझी
  • माझ सदाकत
  • मेहरान मुमताझ
  • मोहम्मद शहजाद
  • रिझवान मेहमूद
  • झीशान झमीर
  • आलिशान शराफु ()
  • काई स्मिथ (उप.क.)
  • ध्रुव पराशर ()
  • पुण्य मेहरा
  • रोनक पनोली
  • अली आमेर नासीर
  • आदित्य शेट्टी
  • सूर्या सतीश
  • सैलेस जयशंकर
  • विनायक विजय राघवन
  • आयान खान
  • आर्यंश शर्मा
  • जश गियानानी
  • शिवल बावा
  • निलंश केसवानी

गट फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १.१४२ अंतिम फेरीत बढती
भारतचा ध्वज भारत १.०८५
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०.१५८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती -२.१००
२३ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२८२/५ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१२८ (३४.३ षटके)
भारत १९ वर्षांखालील १५४ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई
सामनावीर: हरनूर सिंग (भारत)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२३ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
५२ (२३.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५३/६ (१६.४ षटके)
पाकिस्तान १९ वर्षांखालील ४ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई
सामनावीर: अवैस अली (पाकिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२५ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२३७ (४९ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४०/८ (५० षटके)
पाकिस्तान १९ वर्षांखालील २ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई
सामनावीर: मुहम्मद शहजाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२५ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१९४/९ (५० षटके)
वि
अफगाणिस्तान १९ वर्षांखालील १४० धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२७ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२५९/४ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६२/६ (४८.२ षटके)
भारत १९ वर्षांखालील ४ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई
  • नाणेफेक : भारत १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२७ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१९/८ (५० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१९८/९ (५० षटके)
पाकिस्तान १९ वर्षांखालील २१ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई
  • नाणेफेक : पाकिस्तान १९ वर्षांखालील, फलंदाजी.


गट ब[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३.८१० अंतिम फेरीत बढती
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.३४०
कुवेतचा ध्वज कुवेत -३.३०८
नेपाळचा ध्वज नेपाळ -१.४८५
२३ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३२३/५ (५० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
४९ (१७.३ षटके)
श्रीलंका १९ वर्षांखालील २७४ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: पवन पथिराजा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२४ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२९७/४ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१४३ (४२.३ षटके)
बांगलादेश १९ वर्षांखालील १५४ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: प्रांतिक नवरोझ नाबिल (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२५ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२९१ (४९.२ षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
६९ (२५.३ षटके‌)
बांगलादेश १९ वर्षांखालील २२२ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मफिझुल इस्लाम (बांगलादेश)
  • नाणेफेक : कुवेत १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

२६ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३२२/४ (५० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
२६२ (४७.५ षटके)
श्रीलंका १९ वर्षांखालील ६० धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२८ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१३०/४ (३२.४ षटके)
वि
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.
  • बांगलादेशच्या डावादरम्यान दोन्ही पंच कोरोनासंक्रमित असल्याचे आढळून आल्याने उर्वरीत सामना रद्द केला गेला.

२८ डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
२३९ (४२.३ षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
२४१/९ (४८.५ षटके)
कुवेत १९ वर्षांखालील १ गडी राखून विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई
  • नाणेफेक : कुवेत १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.


बाद फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
अ१  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२५ (४९.३ षटके)  
ब२  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १४७ (४४.५ षटके)  
    ब२  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १०६/९ (३८ षटके)
  अ२  भारतचा ध्वज भारत १०४/१ (२१.३ षटके)
ब१  बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १४० (३८.२ षटके)
अ२  भारतचा ध्वज भारत २४३/८ (५० षटके)  

उपांत्य फेरी[संपादन]

१ला उपांत्य सामना[संपादन]

३० डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४७ (४४.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२५ (४९.३ षटके)
श्रीलंका १९ वर्षांखालील २२ धावांनी विजयी.
आयसीसी अकादमी मैदान क्र.१, दुबई
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, फलंदाजी.

२रा उपांत्य सामना[संपादन]

३० डिसेंबर २०२१
०९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२४३/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४० (३८.२ षटके)
भारत १९ वर्षांखालील १०३ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
  • नाणेफेक : बांगलादेश १९ वर्षांखालील, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना[संपादन]

१ जानेवारी २०२२
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१०६/९ (३८ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०४/१ (२१.३ षटके)
भारत १९ वर्षांखालील ९ गडी राखून विजयी (ड/लु).
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
  • नाणेफेक : श्रीलंका १९ वर्षांखालील, फलंदाजी.
  • पावसामुळे भारत १९ वर्षांखालील संघाला ३८ षटकांमध्ये १०२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.