आयर्टोन सेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info non-talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.


आयर्टोन सेना
Ayrton Senna Imola 1989 Cropped.jpg
राष्ट्रीयत्व
कार #
सद्य संघ
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकिर्दी
रेस १६२ (१६१ starts)
अजिंक्यपद ३ (१९८८, १९९०, १९९१)
विजय ४१
पोडीयम ८०
पोल पोझिशन ६५
कारकिर्दी गुण ६१०
जलद फेरी १९
प्रथम शर्यत १९८४ ब्रझीलीअन ग्रांप्री
प्रथम विजय १९८५ पोर्तुगीझ ग्रांप्री
शेवटचा विजय १९९३ ऑस्ट्रेलिअन ग्रांप्री
शेवटची शर्यत १९९४ सॅन मरिनो ग्रांप्री
२००८ क्र.

आयर्टोन सेना दा सिल्वा (२१ मार्च १९६०  – १ मे १९९४) हा ब्राझिलिअन रेसिंग चालक होता. त्याने फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद तीनदा जिंकले होते. फॉर्म्युला वनच्या इतिहासातील सर्वोत्तम चालकांमध्ये त्याची गणना होते.