२००५ ब्रिटिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

२००५ ब्रिटिश ग्रांप्री ही जुलै ८ ते जुलै १०, २००५ दरम्यान सिल्व्हरस्टोन, युनायटेड किंग्डम येथे झालेली फॉर्म्युला वन शर्यत होती. हुआन पाब्लो मोंतोया या शर्यतीत अग्रस्थानी आला.