ठाणे (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ठाणे महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

खासदार [संपादन]

या मतदारसंघातील विजयी खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० काशीनाथ म्हाळगी भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ काशीनाथ म्हाळगी जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ शांताराम घोलप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ राम कापसे भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ राम कापसे भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ प्रकाश परांजपे शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ प्रकाश परांजपे शिवसेना
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रकाश परांजपे शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ प्रकाश परांजपे (२००४-२००८)
आनंद प्रकाश परांजपे (२००८ - २००९)*
शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९- संजीव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष


* - उपमतदान २००८

निवडणूक निकाल [संपादन]

सामान्य मतदान २००९: ठाणे
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी संजीव नाईक ३,०१,००० ४०.१४
शिवसेना विजय लक्ष्मण चौगुले २,५१,९८० ३३.६
मनसे राजन राजे १,३४,८४० १७.९८
बसप अवनीनद्र त्रीपाठी १४,१९२ १.८९
अपक्ष विद्याधर लक्ष्मण जोशी ९,६८० १.२९
भारिप बहुजन महासंघ कमलाकर तायडे ३,९२२ ०.५२
राष्ट्रवादी जनता पक्ष महेश राठी ३,४०१ ०.४५
आरपी(खोरिप) डेव्हिड बर्नॉडशॉ ३,०१६ ०.४
अपक्ष जयप्रकाश भांडे २,८४१ ०.३८
अपक्ष विजय चौगुले १,८८९ ०.२५
अपक्ष फिरोज युसुफ खान १,७६६ ०.२४
राष्ट्रीय समाज पक्ष राजेश सिंह १,६९८ ०.२३
अपक्ष स्वातंत्रकुमार आनंद १,६५३ ०.२२
अपक्ष चेतन जाधव १,६२५ ०.२२
बहुमत ४९,०२० ६.५४
हजेरी ७,४९,८७३
एनसीपी विजयी शिवसेना पासुन बदलाव

[१]



२००९ लोकसभा निवडणुक उमेदवार [संपादन]

ठाणे (लोकसभा मतदारसंघ)
क्र. उमेदवार पक्ष
विजय चौगले शिवसेना
अविनेंद्र त्रीपाठी बसप
संजीव गणेश नाईक एनसीपी
कमलाकर आनंद तायडे भारिप बहुजन महासंघ
सीमा जैन पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कावडे)
जावीद खान नवभारत निर्माण पक्ष
प‍राग नेवाळकर क्रांतीकारी जय हिंद सेना
डेव्हिड बर्नॉडशॉ आरपी(खोरिप)

[२]

संदर्भ [संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ
  2. भारतीय निवडणुक आयुक्त संकेतस्थळ

हेसुद्धा पाहा [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]