उत्तर पूर्व मुंबई (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तर पूर्व मुंबई महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ १९७२च्या लोकसभा सीमांकन कायद्यानुसार अस्तित्वात आला.

अनुक्रमणिका

खासदार [संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० सुब्रमण्यम स्वामी भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ सुब्रमण्यम स्वामी जनता पार्टी
आठवी लोकसभा १९८४-८९ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ प्रमोद महाजन भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ किरीट सोमैय्या भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९- संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष


निवडणूक निकाल [संपादन]

सामान्य मतदान २००९: उत्तर पूर्व मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
एनसीपी संजय पाटील २,१३,५०५ ३१.९७
भाजप किरीट सोमैय्या २,१०,५७२ ३१.५३
मनसे शिशिर शिंदे १,९५,१४८ २९.२२
बसप अशोक चंद्रपाल सिंह २४,९३४ ३.७३
भारिप बहुजन महासंघ संजय कोकरे ५,६१२ ०.८४
अपक्ष सुनीता मोहन तुपसौंदर्या ३,५३१ ०.५३
अपक्ष पंकजभाई सोमचंद शहा २,९८८ ०.४५
क्रांतिकारी जय हिंद सेना मनिषा गडे १,९०० ०.२८
अपक्ष प्रकाश कांबळे १,७६६ ०.२६
अपक्ष जयेश मिरानी १,७४६ ०.२६
राष्ट्रीय समाज पक्ष विश्वनाथ पाटील १,४५३ ०.२२
अपक्ष दिक्षा जितेंद्र जगताप १,१०९ ०.१७
अपक्ष धर्मपाल भगवान मेश्राम १,०७१ ०.१६
अपक्ष नामदेव तुकाराम साठे १,००३ ०.१५
बहुमत २,९३३ ०.४४
हजेरी ६,६७,९०४
एनसीपी विजयी काँग्रेस पासुन बदलाव

[१]


सामान्य मतदान २००४: उत्तर पूर्व मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस गुरुदास कामत ४९३ ५३.३० +१.००
भाजप किरीट सोमैय्या ३९४ ४२.५७ -.५१
बसप सुनिल तोरणे १.०१
भारिप बहुजन महासंघ राजा ढाले ०.९९
स्वतंत्र शाहजी धोंडीबा थोरात ०.७८
समाजवादी पक्ष एस.के. दुबे ०.२८
स्वतंत्र ज्योती मारुती वारे ०.२०
महाराष्ट्र राजीव काँग्रेस विठ्ठलराव जाधव ०.१५
क्रांतीकारी जयहिंद सेना अब्दुल सत्तार मोहम्मदसाब अत्तर ०.१५
स्वतंत्र पायस वरघिस पुल्लिकोट्टील ०.१३
अभाहिंम महेश मधुकर सावंत-पाटील ०.११
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष रईस अहमद खान ०.११
स्वतंत्र मदनलाल थापर ०.११
स्वतंत्र उमेश श्रीरंग डेंडे ८४८ ०.०९
बहुमत ९९ १०.७३
हजेरी ९२५ ४६.८८ +.१८
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव +१.००


हेसुद्धा पाहा [संपादन]

संदर्भ [संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

बाह्य दुवे [संपादन]