कुलाबा (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुलाबा हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे.

संसद सदस्य[संपादन]

मतदान निकाल[संपादन]

सामान्य मतदान, २००४: कुलाबा
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस ए.आर. अंतुले ३१२,२२५ ३९.३५
शेकाप विवेक पाटील २८०,३५५ ३५.३३ -६.२२
शिवसेना श्याम सावंत १६४,२४२ २०.७३ -१४.३३
बसप कुंडलिक थोरे १२,८५२ १.६२
बहुमत ३१,८७० ४.०२
मतदान ७९३,६२० ६३.४८ -२.०१
काँग्रेस विजयी शेकाप पासुन बदलाव


हेसुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]