रत्नागिरी (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रत्नागिरी हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे.

संसद सदस्य[संपादन]

मतदान निकाल[संपादन]

सामान्य मतदान, २००४: रत्नागिरी
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना अनंत गीते ३३४,६९० ५९.६६ +४.६७
एनसीपी गोविंदराव निकम १८५,७२२ ३३.११ -०.३
शेकाप पंकज कावली २५,९५१ ४.६
बसप राजेंद्र अयेरे १४,६१३ २.६
बहुमत १४८,९६८ २६.५५
मतदान ५६१,३०० ६१.३६ -२.६३
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव +४.६७


हेसुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]