भिवंडी (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भिवंडी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९- सुरेश तावरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-

निवडणूक निकाल[संपादन]

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: भिवंडी
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुरेश तावरे १,८२,७८९ ३१.२९
भाजप जगन्नाथ पाटील १,४१,४२५ २४.२१
मनसे देवराज म्हात्रे १,०७,०९० १८.३३
अपक्ष विश्वनाथ पाटील ७७,७६९ १३.३१
समाजवादी पक्ष रघुनाथ रतन पाटील ३२,७६७ ५.६१
बसप व्ही.जी. पाटील १२,९०२ २.२१
अपक्ष महेंद्र मोहिते ८,९३७ १.५३
राष्ट्रीय क्रांतीकारी समाजवादी पक्ष अजिम शेख ४,३०४ ०.७४
अपक्ष विकास सखाराम निकम ३,९४१ ०.६७
भारिप बहुजन महासंघ मेहबुब वली ३,०४१ ०.५२
अपक्ष गुरुनाथ नाईक १,८९९ ०.३३
क्रांतिकारी जय हिंद सेना इस्माईल लतीफ १,८४४ ०.३२
राष्ट्रीय समाज पक्ष शशीकांत काथोरे १,६२७ ०.२८
अपक्ष महेंद्र वधविंदे १,४९६ ०.२६
बहुमत ४,०१,४७४ ६८.७१
मतदान
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस विश्वनाथ पाटील
भाजप कपिल पाटील
मनसे सुरेश म्हात्रे
आप जलालुद्दीन अन्सारी
बहुमत
मतदान

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ