मालेगाव (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मालेगाव महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ यादव नारायण जाधव प्रजा सामाजिक पक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.एल. जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ झम्ब्रु मंगलु कहानडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ झम्ब्रु मंगलु कहानडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० हरी शंकर महाले जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ झम्ब्रु मंगलु कहानडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ सिताराम सयाजी भोये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ हरी शंकर महाले जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ झम्ब्रु मंगलु कहानडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ कचरु राऊत भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ झम्ब्रु मंगलु कहानडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ हरी शंकर महाले जनता दल (निरपेक्ष)
चौदावी लोकसभा २००४-२००९ हरीशचंद्र चव्हाण भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]