उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तर मुंबई महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० मृणाल गोरे भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ रविंद्र वर्मा जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ अनुपचंद शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ राम नाईक भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ राम नाईक भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ राम नाईक भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ राम नाईक भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ राम नाईक भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ गोविंदा आहूजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९- संजय निरुपम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


[संपादन] निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: उत्तर मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस संजय निरुपम २,५५,१५७ ३७.२५ .
भाजप राम नाईक २,४९,३७८ ३६.४
मनसे शिरीश लक्ष्मण पारकर १,४७,५०२ २१.५३
बसप लखमेंद्र खुराना ७,२०३ १.०५
समाजवादी पक्ष उस्मान थीम ५,३१५ ०.७८
अपक्ष रमेश सुकुर भंडारी ३,६०१ ०.५३
अपक्ष अरुण केज्रीवाल २,४८० ०.३६
अपक्ष महेंद्र तुकाराम अहिरे १,५३६ ०.२२
भारिप बहुजन महासंघ लीओ रेबॅलो १,५३२ ०.२२
पी.पी.आय. राजेंद्र थाकर १,४५८ ०.२१
अपक्ष वशरामभाई पटेल १,३५८ ०.२
एस.बी.एस.पी. रमेशकुमार सिंह १,१२४ ०.१६
अपक्ष सुरेंद्र अंबालाल पटेल १,११४ ०.१६
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष कैलाश कथाजी चव्हाण १,०४७ ०.१५
बहुमत ५,७७९ ०.८४
हजेरी ६,८५,०२२ .
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[१]

सामान्य मतदान २००४: उत्तर मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस गोविंदा आहूजा ५५९ ५०.०१ +१.४
भाजप राम नाईक ५११ ४५.७ -१०.६९
स्वतंत्र विद्या चव्हाण १४ १.२६
बसप अखिलेश्वर चौबे ०.८३
स्वतंत्र श्याम टीपन्ना कुरहडे ०.६४
नारी शक्ती पक्ष अनिता नाईक ०.४२
समाजवादी पक्ष बी.आर.कुमार अग्रवाल ०.३५
स्वतंत्र फतेह मोहम्मद शेख ०.२४
स्वतंत्र राजेश बी. धारीया ०.१२
क्रांतीकारी जयहिंद सेना रामसारे (बच्चन) यादव ०.११
अभाहिंम महंत श्रीरामस्वरुप दास महाराज अयोध्यावाले ०.११
स्वतंत्र बाबुभाई गाला ०.११
स्वतंत्र मोहम्मद पटेल ९४२ ०.०८
बहुमत ४८ ४.३१
हजेरी ४७.०७ +.१३
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव +१.४


[संपादन] हेसुद्धा पाहा

[संपादन] संदर्भ

  1. भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये