कसोटी सामन्यातील विक्रमांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



ही कसोटी सामन्यातील विक्रमांची यादी आहे. येथे क्रिकेट कसोटी सामन्यांतील सांघिक व व्यक्तिगत विक्रम दिलेले आहेत.

कसोटी क्रिकेट जरी इ.स. १८७७पासून खेळले जात असले तरी त्यातील नियमांत मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे तेव्हापासूनच्या खेळाडू व संघाच्या कामगिरीची बरोबरी करणे योग्य आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] यादीचा निकष

या यादीत प्रत्येक प्रकारचे पाच सर्वोच्च विक्रम दिलेले आहेत. जेथे एकाच क्रमांकावर एकापेक्षा जास्त व्यक्ती/संघ आहेत तेथे ते सगळे दिलेले आहेत.

[संपादन] टीप

संघ
  • (३००-३) - दर्शवते की फलंदाजी करणारया संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या
  • (३००)- दर्शवते की फलंदाजी करणारया संघाने सर्व बाद ३०० धावा केल्या
  • (३००-३ घो) - दर्शवते की फलंदाजी करणारया संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या आणि डाव घोषित केला
फलंदाजी
  • (१००) - फलंदाजाने १०० धावा काढल्या आणि बाद झाला
  • (१००*) - फलंदाजाने बाद न होता १०० धावा काढल्या
गोलंदाजी
  • (५-१००) - दर्शवते की गोलंदाजाने १०० धावा देउन ५ बळी घेतले
कार्यरत खेळाडू
  • निवृत्त न झालेल्या खेळाडूंची नावे ठळक अक्षरात लिहिलेली आहेत

[संपादन] सांघिक विक्रम

[संपादन] विजय, हार, अनिर्णीत

[संपादन] सामने

गुणवत्ता संघ पहिला कसोटी सामने विजयी हार अनि. समसमान  % विजयी  % अपराजित
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मार्च १८७७ ६८७ ३२० १७८ १८७ ४६.५८ ७४.०९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड मार्च १८७७ ८६४ ३०१ २५१ ३१२ ३४.८४ ७०.९५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑक्टोबर १९५२ ३३० १०३ ८७ १४० ३१.२१ ७३.६४
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जून १९२८ ४४० १४९ १४१ १४९ ३३.८६ ६७.९५
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका मार्च १८८९ ३२० १०५ ११५ १०० ३२.८१ ६४.०६
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका फेब्रुवारी १९८२ १७० ५० ६३ ५७ २९.४१ ६२.९४
भारतचा ध्वज भारत जून १९३२ ४०८ ९१ १३१ १८५ २२.३० ६७.८९
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड जानेवारी १९३० ३३२ ६२ १३१ १३९ १८.६७ ६०.५४
झिंबाब्वेचा ध्वज झिंबाब्वे ऑक्टोबर १९९२ ८३ ४९ २६ ९.६४ ४०.९६
१० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश नोव्हेंबर २००० ४९ ४३ २.०४ १२.२४
११ ICC World XI ऑक्टोबर २००५ ०.०० ०.००

विजयांच्या टक्केवारीत अनिर्णीत सामन्यांचा समावेश केलेला नाही. स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. सप्टेंबर ४ इ.स. २००७ची माहिती.

सर्वात जास्त सतत विजय
विजयी संघ अवधी
१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९९९-२००० (हरारे) — २०००-०१ (मुंबई)
१४* ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २००५-०६ (मेलबर्न)
११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९८३-८४ (ब्रिजटाउन) — १९८४-८५ (ऍडिलेड)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २००१-०२ (डर्बन) — २००३ (ढाका)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २००१ (कोलंबो) — २००१-०२ (लाहोर)
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. नोव्हेंबर २० २००७ची माहिती.
सर्वात जास्त सतत हार
हार संघ अवधी
२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २००१-०२ (चित्तागाँग) — २००३-०४ (हरारे)
११ झिंबाब्वेचा ध्वज झिंबाब्वे २००१-०२ (कोलंबो) — २००३-०४ (सिडनी)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २००५ (लॉर्ड्झ) — २००५-०६ (चित्तागाँग)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १८८८-८९ (पोर्ट एलिझाबेथ) — १८९८-९९ (केप टाउन)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९२०-२१ (सिडनी) — १९२१ (हेडिंग्ले)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २००५ (किंग्स्टन, जमैका) — २००५-०६ (वेलिंग्टन)
Source: क्रिकइन्फो.कॉम. नोव्हेंबर १२ इ.स. २००७ची माहिती.
सर्वात जास्त सतत अनिर्णीत सामने
अनिर्णित संघ अवधी
१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९७०-७१ (Georgetown) — १९७२-७३ (ब्रिजटाउन)
भारतचा ध्वज भारत १९५२-५३ (पोर्ट ऑफ स्पेन) — १९५५-५६ (हैदराबाद)
भारतचा ध्वज भारत १९५९-६० (कोलकाता) — १९६१-६२ (दिल्ली)
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड १९६३-६४ (वेलिंग्टन) — ९६४-६५ (मुंबई)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १९७२-७३ (ऑकलँड) — १९७४-७५ (कराची)
Source: क्रिकइन्फो.कॉम. सप्टेंबर ४ इ.स. २००७ची माहिती.

[संपादन] निर्णित सामन्यांचे विक्रम

[संपादन] सगळ्यात मोठे विजय (एक डाव राखून)

क्र Margin संघ Venue हंगाम
एक डाव आणि ५७९ धावा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (९०३-७ d) हरवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२०१ & १२३) ओव्हल १९३८
एक डाव आणि ३६० धावा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (६५२-७ d) हरवले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१५९ & १३३) जोहान्सबर्ग २००१-०२
एक डाव आणि ३३६ धावा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (६१४-५ d) हरवले भारतचा ध्वज भारत (१२४ & १५४) इडन गार्डन्स, कोलकाता १९५८-५९
एक डाव आणि ३३२ धावा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (६४५) हरवले इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१४१ & १७२) ब्रिस्बेन १९४६-४७
एक डाव आणि ३२४ धावा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (६४३) हरवले न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड (७३ & २४६) लाहोर २००२
Source: Cricinfo.com. Last updated: ०४ September इ.स. २००७.

[संपादन] सगळ्यात मोठे विजय (धावांनुसार)

क्र Margin संघ Venue हंगाम
६७५ धावा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (५२१ & ३४२-८ d) हारवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१२२ & ६६) Brisbane Exhibition Ground १९२८-२९
५६२ धावा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (७०१ & ३२७) हारवले इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३२१ & १४५) The Oval, London १९३४
५३० धावा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३२८ & ५७८) हारवले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (२०५ & १७१) Melbourne १९१०-११
४९१ धावा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३८१ & ३६१-५ d) हारवले पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१७९ & ७२) Perth २००४-०५
४२५ धावा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२११ & ४११-५ d) हारवले इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (७१ & १२६) Manchester १९७६
Source: Cricinfo.com. Last updated: ०४ September इ.स. २००७.

[संपादन] निसटते विजय (राखलेल्या गड्यांनुसार)

Margin संघ Venue हंगाम
By १ wicket इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१८३ & २६३-९) हारवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३२४ & १२१) The Oval, London १९०२
By १ wicket दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (९१ & २८७-९) हारवले इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१८४ & १९०) Johannesburg १९०५-०६
By १ wicket इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (३८२ & २८२-९) हारवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२६६ & ३९७) Melbourne १९०७-०८
By १ wicket इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१८३ & १७३-९) हारवले दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (११३ & २४२) Cape Town १९२२-२३
By १ wicket ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२१६ & २६०-९) हारवले वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२७२ & २०३) Melbourne १९५१-५२
By १ wicket न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड (२४९ & १०४-९) हारवले वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१४० & २१२) Dunedin १९७९-८०
By १ wicket पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२५६ & ३१५-९) हारवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३३७ & २३२) Karachi १९९४-९५
By १ wicket वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (३२९ & ३११-९) हारवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (४९० & १४६) Bridgetown १९९८-९९
By १ wicket वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२७३ & २१६-९) हारवले पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२६९ & २१९) St John's १९९९-००
By १ wicket पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१७५ & २६२-९) हारवले बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (२८१ & १५४) Multan २००३
By १ wicket श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (३२१ & ३५२-९) हारवले South Africa (३६१ & ३११) Colombo २००६
Source: Cricinfo.com. Last updated: ०४ September इ.स. २००७.

[संपादन] निसटते विजय (धावांनुसार)

क्र Margin संघ Venue हंगाम
१ धावा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२५२ & १४६) हरवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२१३ & १८४) ऍडिलेड १९९२-९३
२ धावा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (४०७ & १८२) हरवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३०८ & २७९) बर्मिंगहॅम २००५
=३ ३ धावा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२९९ & ८६) हरवले इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२६२ & १२०) मँचेस्टर १९०२
=३ ३ धावा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२८४ & २९४) हरवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२८७ & २८८) मेलबॉर्न १९८२-८३
५ धावा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१६९ & २३९) हरवले ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२९२ & १११) सिडनी १९९३-९४
Source: Cricinfo.com. Last updated: ०४ September इ.स. २००७.

[संपादन] समसमान सुटलेल्या कसोट्या

See: Tied Test

संघ Venue Season
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (४५३ & २८४) वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (५०५ & २३२) ब्रिस्बेन १९६०-६१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (५७४-७d & १७०-५d) वि भारतचा ध्वज भारत (३९७ & ३४७) चेन्नई १९८६-८७
Source: Cricinfo.com. Last updated: ०४ September इ.स. २००७.

[संपादन] Team scoring records

Most runs in an innings
Runs Teams Venue Season
952-6 d श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (वि. भारतचा ध्वज भारत) Colombo 1997
903-7 d इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया) The Oval, London 1938
849 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज) Kingston 1929-30
790-3 d वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान) Kingston 1957-58
758-8 d ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज) Kingston 1954-55
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.
Fewest runs in a completed innings
Runs Teams Venue Season
26 न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड (वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड) Auckland 1954-55
30 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड) Port Elizabeth 1895-96
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड) Birmingham 1924
35 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड) Cape Town 1898-99
36 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड) Birmingham 1902
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया) Melbourne 1931-32
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.
Most runs in the fourth innings to win
Runs Teams Venue Season
418-7 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया) St John's 2002-03
406-4 भारतचा ध्वज भारत (वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज) Port of Spain 1975-76
404-3 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड) Leeds 1948
369-6 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि. पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान) Hobart 1999-00
362-7 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज) Georgetown 1977-78
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.

[संपादन] Individual records

[संपादन] Individual records (batting)

[संपादन] Career धावा

सर्वात जास्त धावा, कारकीर्द
धावा खेळाडू कार्यकाळ
14,220(255 डाव) भारत सचिन तेंडुलकर १९८९—
११,९५३ (२३२ डाव) वेस्ट इंडीज ब्रायन लारा १९९०—२००७
११,१७४ (२६५ डाव) ऑस्ट्रेलिया ऍलन बॉर्डर १९७८—१९९४
१०,९२७ (२६० डाव) ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ १९८५—२००४
१०,१२२ (२१४ डाव) भारत सुनील गावसकर १९७१—१९८७
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.
सर्वात फलंदाजी सरासरी, कारकीर्द
सरासरी खेळाडू कार्यकाळ
९९.९४ (८० डाव) ऑस्ट्रेलिया Don Bradman १९२८—१९४८
८६.१८ (२९ डाव) ऑस्ट्रेलिया Michael Hussey २००५—
६०.९७ (४१ डाव) दक्षिण आफ्रिका Graeme Pollock १९६३—१९७०
६०.८३ (४० डाव) वेस्ट इंडीज George Headley १९३०—१९५४
६०.७३ (८१ डाव) इंग्लंड Herbert Sutcliffe १९२४—१९३५
पात्रता:२० डाव.

Source: Cricinfo.com. Last updated: नोव्हेंबर २६ २००७.

Notes:
  • If the qualification is removed, the highest career batting average list is topped by Andy Ganteaume, who scored 112 in his one and only Test innings.[१]
  • The highest average ever achieved is 314 by Lawrence Rowe (his first scores were 214 & 100*).[२]
सर्वात जास्त धावा, कारकीर्द — progression of record
धावा खेळाडू Record held until
२३९ ऑस्ट्रेलिया Charles Bannerman जानेवारी ४ १८८२
६३८ इंग्लंड George Ulyett ऑगस्ट १३ १८८४
८६० ऑस्ट्रेलिया² Billy Murdoch ऑगस्ट १४ १८८६
१,२७७ इंग्लंड Arthur Shrewsbury जानेवारी २३ १९०२
१,२९३ ऑस्ट्रेलिया Joe Darling फेब्रुवारी १८ १९०२
१,३६६ ऑस्ट्रेलिया Syd Gregory जून १४ १९०२
१,५३१ इंग्लंड Archie MacLaren ऑगस्ट १३ १९०२
३,४१२ ऑस्ट्रेलिया Clem Hill डिसेंबर २७ १९२४
५,४१० इंग्लंड Jack Hobbs जून २९ १९३७
७,२४९ इंग्लंड Wally Hammond नोव्हेंबर २७ इ.स. १९७०
७,६२४ इंग्लंड³ Colin Cowdrey मार्च २३ इ.स. १९७२
८,०३२ वेस्ट इंडीज Gary Sobers डिसेंबर २३ इ.स. १९८१
८,११४ इंग्लंड Geoff Boycott नोव्हेंबर १२ इ.स. १९८३
१०,१२२ भारत सुनील गावसकर फेब्रुवारी २५ १९९३
११,१७४ ऑस्ट्रेलिया ऍलन बॉर्डर नोव्हेंबर २५ २००५
११,९५३ वेस्ट इंडीज ब्रायन लारा current
Source: HowSTAT!. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.
Notes:
  1. Ulyett finished career with 949 धावा
  2. Murdoch finished career with 908 धावा
  3. Cowdrey finished career with 7624 धावा
  4. Lara is retired and holds record with 11953 धावा

[संपादन] Innings or series

सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या
धाव खेळाडू विरूध्द मैदान हंगाम
४००* वेस्ट इंडीज Brian Lara इंग्लंड St John's २००३-०४
३८० ऑस्ट्रेलिया Matthew Hayden झिंबाब्वे Perth २००३-०४
३७५ वेस्ट इंडीज Brian Lara इंग्लंड St John's १९९३-९४
३७४ श्रीलंका माहेला जयवर्दने दक्षिण आफ्रिका Colombo २००६
३६५* वेस्ट इंडीज Garfield Sobers पाकिस्तान Kingston १९५७-५८
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.
Most runs in a series
धाव खेळाडू Series
९७४ (७ डाव) ऑस्ट्रेलिया Don Bradman इंग्लंड,१९३०
९०५ (९ डाव) इंग्लंड Wally Hammond ऑस्ट्रेलिया, १९२८-२९
८३९ (११ डाव) ऑस्ट्रेलिया Mark Taylor इंग्लंड, १९८९
८३४ (९ डाव) ऑस्ट्रेलिया Neil Harvey दक्षिण आफ्रिका, १९५२-५३
८२९ (७ डाव) वेस्ट इंडीज Viv Richards इंग्लंड, १९७६
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.
Highest individual score — progression of record
धाव खेळाडू विरूध्द मैदान हंगाम
१६५* ऑस्ट्रेलिया Charles Bannerman
(in the inaugural Test Match)
इंग्लंड Melbourne १८७६-७७
२११ ऑस्ट्रेलिया Billy Murdoch इंग्लंड The Oval, London १८८४
२८७ इंग्लंड Tip Foster ऑस्ट्रेलिया Sydney १९०३-०४
३२५ इंग्लंड Andy Sandham वेस्ट इंडीज Kingston १९२९-३०
३३४ ऑस्ट्रेलिया Don Bradman इंग्लंड Leeds १९३०
३३६* इंग्लंड Wally Hammond न्यू झीलंड Auckland १९३२-३३
३६४ इंग्लंड Len Hutton ऑस्ट्रेलिया The Oval, London १९३८
३६५* वेस्ट इंडीज Garfield Sobers पाकिस्तान Kingston १९५७-५८
३७५ वेस्ट इंडीज Brian Lara इंग्लंड St John's १९९३-९४
३८० ऑस्ट्रेलिया Matthew Hayden झिंबाब्वे Perth २००३-०४
४००* वेस्ट इंडीज Brian Lara इंग्लंड St John's २००३-०४
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.

[संपादन] Most runs in an over

Rank Runs Sequence Batsman Bowler Venue Season
1 28 4-6-6-4-4-4 वेस्ट इंडीजBrian Lara दक्षिण आफ्रिका Robin Peterson Wanderers Stadium 2003-04
2 27 6-6-6-6-2-1 पाकिस्तान शहीद आफ्रीदी भारत हरभजन सिंग Gaddafi Stadium 2005-06
=3 26 4-0-6-6-6-4 वेस्ट इंडीजBrian Lara पाकिस्तान Danish Kaneria Multan Cricket Stadium 2006-07
=3 26 4-4-4-4-6-4 न्यू झीलंड Craig McMillan पाकिस्तान Younis Khan Westpac Park 2000-01
=4 25 4-6-2-6-6-L वेस्ट इंडीजAndy Roberts इंग्लंड Ian Botham Queen's Park Oval 1980-81
=4 25 6-6-0-6-1-6-0-0 न्यू झीलंड Bert Sutcliffe, Bob Blair दक्षिण आफ्रिका Hugh Tayfield Ellis Park Stadium 1953-54
=4 25 6-6-6-NB/L-4-1-0 न्यू झीलंड Nathan Astle, Chris Cairns इंग्लंड Andy Caddick Jade Stadium 2001-02
=4 25 4-4-4-4-4-4NB-0 वेस्ट इंडीज रामनरेश सारवान भारत मुनाफ पटेल Warner Park Sporting Complex 2006
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.

[संपादन] Highest proportion of runs in a completed innings total

Percentage Runs Batsman Opponent Venue Season
67.35% 165* of 245 ऑस्ट्रेलिया Charles Bannerman v England Melbourne Cricket Ground 1876–77
66.85% 123 of 184 ऑस्ट्रेलिया Michael Slater v England Sydney Cricket Ground 1998–99
63.98% 167 of 261 भारत व्ही.व्ही.एस. लक्ष्मण v Australia Sydney Cricket Ground 1999–00
63.51% 134 of 211 वेस्ट इंडीज Gordon Greenidge v England Manchester 1976
63.41% 52* of 82 श्रीलंका Asanka Gurusinha v India Chandigarh 1990–91
Source: Howstat. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.
Notes:
  • This record was set in the first innings of the first test match ever played, and has never been beaten.

[संपादन] Half Centuries

Most Test Half Centuries
अर्ध-शतके नाव सामने
90 ऑस्ट्रेलिया Allan Border 156
84 भारत सचिन तेंडुलकर 142
82 वेस्ट इंडीज/ICC Brian Lara 131
ऑस्ट्रेलिया Steve Waugh 168
79 भारत सुनील गावसकर 125
Source: Cricinfo.com. Last updated: 13 December इ.स. २००७
Fastest Test Half Centuries
No. Balls Player Opponent Venue Season
24 दक्षिण आफ्रिका जाक कॅलिस v Zimbabwe Cape Town 2004-05
26 पाकिस्तान शहीद आफ्रीदी v India Bangalore 2004-05
26 बांगलादेश Mohammad Ashraful v India Mirpur 2007
27 पाकिस्तान Yousuf Youhana v South Africa Cape Town 2002-03
28 वेस्ट इंडीज Foffie Williams v England Bridgetown 1975-76
28 इंग्लंड Ian Botham v India Delhi 1981-82
Source: Cricinfo. Last updated: 27 May इ.स. २००७.

[संपादन] शतके

Most Test centuries
शतके नाव सामने
३७ भारत सचिन तेंडुलकर १४०
३४ भारत सुनील गावसकर १२५
वेस्ट इंडीज/ICC ब्रायन लारा १३१
33 ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग ११०
32 ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ १६८
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७
Fastest Test centuries
No. Balls Player Opponent Venue Season
56 वेस्ट इंडीज Viv Richards v England St John's 1985-86
57 ऑस्ट्रेलिया ॲडम गिलक्रिस्ट v England Perth 2006-07
67 ऑस्ट्रेलिया Jack Gregory v South Africa Johannesburg 1921-22
69 वेस्ट इंडीज शिवनारायण चंदरपॉल v Australia Georgetown 2002-03
71 वेस्ट इंडीज Roy Fredericks v Australia Perth 1975-76
Source: Cricinfo. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.

[संपादन] व्यक्तिशः विक्रम (गोलंदाजी)

[संपादन] पूर्ण कारकीर्दीतील विक्रम

सर्वाधिक बळी
बळी देश खेळाडू सामने गोलंदाजीची सरासरी
७९२ श्रीलंका मुथिया मुरलीधरन १३२ २२.७१
७०८ ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न १४५ २५.४१
५८४ भारत अनिल कुंबळे १२१ २८.६६
५६३ ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्राथ ११५ २१.६४
५१९ वेस्ट इंडीज कोर्टनी वॉल्श १३२ २४.४४
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. डिसेंबर ४ इ.स. २००९ची माहिती.
सर्वोत्तम सरासरी
सरासरी देश खेळाडू चेंडू बळी
१०.७५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड जॉर्ज लोहमान ३,८३० ११२
१२.७० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड/ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जॉन फेरिस २,३०२ ६१
१५.५४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बिली बार्न्स २,२८९ ५१
१६.४२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बिली बेट्स २,३६४ ५०
१६.४३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सिड बार्न्स ७,८७३ १८९
पात्रता निकष: २,००० चेंडू टाकले.

स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. डिसेंबर ४ इ.स. २००९ची माहिती.

नोंद:२,००० चेंडूंचा निकष लावला नसता सर्वोत्तम सरासरी ०.०० धावांची आहे. एकही धाव न देता बळी घेणारे गोलंदाज आहेत - ए.एन. हॉर्न्बी (२८ चेंडू १ बळी), विल्फ बार्बर (२ चेंडू १ बळी) आणि ब्रुस मरे (६ चेंडू १ बळी).

[संपादन] मालिकेतील विक्रम

Most wickets in a series
बळी खेळाडू मालिका
४९ (४ कसोट्या) इंग्लंड सिड बार्न्स वि Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका, इ.स. १९१३-१४
46 (5 Tests) इंग्लंड जिम लेकर v ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, 1956
44 (5 Tests) ऑस्ट्रेलिया क्लॅरी ग्रिमेट v Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका, 1935-36
42 (6 Tests) ऑस्ट्रेलिया टेरी आल्डरमन वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, 1981
41 (6 Tests) ऑस्ट्रेलिया टेरी आल्डरमन वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, 1989
ऑस्ट्रेलिया रॉडनी हॉग वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, 1978-79
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.

[संपादन] डावातील विक्रम

एका डावातील सर्वोत्तम कामगिरी
कामगिरी खेळाडू प्रतिस्पर्धी संघ मैदान मोसम
10-53 इंग्लंड जिम लेकर वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Manchester 1956
10-74 भारत अनिल कुंबळे Flag of Pakistan (bordered).svg पाकिस्तान Delhi 1998-99
9-28 इंग्लंड जॉर्ज लोहमान वि Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका Johannesburg 1895-96
9-37 इंग्लंड जिम लेकर वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Manchester 1956
9-51 श्रीलंका मुथिया मुरलीधरन v वि Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वे Kandy 2001-02
Source: Cricinfo.com. Last updated: सप्टेंबर ४ इ.स. २००७.
एका डावातील सर्वोत्तम कामगिरी - विक्रमाची प्रगती
कामगिरी खेळाडू प्रतिस्पर्धी संघ मैदान मोसम
7-55 ऑस्ट्रेलिया टॉम केन्डॉल (AUS)
(in the inaugural Test Match)
वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड Melbourne 1876-77
7-44 ऑस्ट्रेलिया फ्रेड स्पॉफ्फोर्थ वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड The Oval, London 1882
7-28 इंग्लंडबिली बेट्स वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Melbourne 1882-83
8-35 इंग्लंडजॉर्ज लोहमान वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Sydney 1886-87
8-11 इंग्लंडजॉनी ब्रिग्स वि Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका Cape Town 1888-89
8-7 इंग्लंडजॉर्ज लोहमान वि Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका Port Elizabeth 1895-96
9-28 इंग्लंडजॉर्ज लोहमान वि Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका Johannesburg 1895-96
10-53 इंग्लंडजिम लेकर वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Manchester 1956
Calculated at the conclusion of each Test.

Last updated: 04 September इ.स. २००७.

[संपादन] सामन्यातील विक्रम

एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी
कामगिरी खेळाडू प्रतिस्पर्धी संघ कसोटी क्रिकेट मैदानांची यादी मोसम
19-90 इंग्लंड जिम लेकर वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया Manchester 1956
17-159 इंग्लंड सिड बार्न्स वि Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका Johannesburg 1913-14
16-136 भारत नरेन्द्र हिरवाणी वि West Indies Cricket Board Flag.svg वेस्ट इंडीझ Chennai 1987-88
16-137 ऑस्ट्रेलिया बॉब मॅसी वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड Lord's, London 1972
16-220 श्रीलंका मुथिया मुरलीधरन वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड The Oval, London 1998
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September इ.स. २००७.

[संपादन] Individual records (fielding)

[संपादन] Most catches in Test career

Rank Catches Player Matches
1 181 ऑस्ट्रेलिया Mark Waugh 128
2 164 वेस्ट इंडीज/ICC Brian Lara 131
3 159 साचा:देश माहिती NZ स्टीवन फ्लेमिंग 104
4 157 ऑस्ट्रेलिया Mark Taylor 104
5 156 ऑस्ट्रेलिया Allan Border 156
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September इ.स. २००७.

[संपादन] Individual records (wicket-keeping)

Most dismissals
Dismissals Player Matches
396 (378 c. 18 st.) दक्षिण आफ्रिका/ICC Mark Boucher 102
395 (366 c. 29 st.) ऑस्ट्रेलिया Ian Healy 119
381 (344 c. 37 st.) ऑस्ट्रेलिया ॲडम गिलक्रिस्ट 90
355 (343 c. 12 st.) ऑस्ट्रेलिया Rod Marsh 96
277 (263 c. 14 st.) इंग्लंड Alec Stewart 133
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September, इ.स. २००७.
Note: Stewart's record includes 36 catches taken in the field in the 51 matches in which he was not designated wicket keeper
Most catches
Catches Player Matches
378 दक्षिण आफ्रिका/ICC Mark Boucher 102
366 ऑस्ट्रेलिया Ian Healy 119
344 ऑस्ट्रेलिया ॲडम गिलक्रिस्ट 90
343 ऑस्ट्रेलिया Rod Marsh 96
265 वेस्ट इंडीज Jeff Dujon 81
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September, इ.स. २००७.
Most stumpings
Stumpings Player Matches
52 ऑस्ट्रेलिया Bert Oldfield 54
46 इंग्लंड Godfrey Evans 91
38 भारत Syed Kirmani 88
37 ऑस्ट्रेलिया ॲडम गिलक्रिस्ट 90
29 ऑस्ट्रेलिया Ian Healy 119
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September, इ.स. २००७.

[संपादन] Individual records (other)

Most matches played
Matches Player Period
168 ऑस्ट्रेलिया Steve Waugh 1985—2004
156 ऑस्ट्रेलिया Allan Border 1978—1994
145 ऑस्ट्रेलिया Shane Warne 1992—2007
140 भारत सचिन तेंडुलकर 1989—
133 इंग्लंड Alec Stewart 1990—2003
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September इ.स. २००७.
Most matches played as captain
Matches Player Won Lost Drawn Tied
93 ऑस्ट्रेलिया Allan Border 32 22 38 1
80 साचा:देश माहिती NZ स्टीवन फ्लेमिंग 28 27 25 0
74 वेस्ट इंडीज Clive Lloyd 36 12 26 0
57 ऑस्ट्रेलिया Steve Waugh 41 9 7 0
56 श्रीलंका Arjuna Ranatunga 12 19 25 0
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September इ.स. २००७.

[संपादन] Partnership records

[संपादन] Highest wicket partnerships

Partnership Runs Players Opposition Venue Season
प्रथम विकेट ४१५ नील मॅककेंझी आणि ग्रेम स्मिथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि बांगलादेश Flag of बांगलादेश चित्तागाँग फेब्रुवारी २९, २००८
2nd wicket 576 Sanath Jayasuriya & Roshan Mahanama श्रीलंका v India Colombo 1997-98
3rd wicket 624 Kumar Sangakkara & माहेला जयवर्दने श्रीलंका v South Africa Colombo 2006
4th wicket 411 Peter May & Colin Cowdrey इंग्लंड v West Indies Birmingham 1957
5th wicket 405 Sid Barnes & Don Bradman ऑस्ट्रेलिया v England Sydney 1946-47
6th wicket 346 Jack Fingleton & Don Bradman ऑस्ट्रेलिया v England Melbourne 1936-37
7th wicket 347 Denis Atkinson & Clairmonte Depeiaza वेस्ट इंडीज v Australia Bridgetown 1954-55
8th wicket 313 Wasim Akram & Saqlain Mushtaq पाकिस्तान v Zimbabwe Sheikhupura 1996-97
9th wicket 195 Mark Boucher & Pat Symcox दक्षिण आफ्रिका v Pakistan Johannesburg 1997-98
10th wicket 151 Azhar Mahmood & Mushtaq Ahmed पाकिस्तान v South Africa Rawalpindi 1997-98
Brian Hastings & Richard Collinge न्यू झीलंड v Pakistan Auckland 1972-73
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September इ.स. २००७.

[संपादन] सगळ्यात मोठ्या भागीदार्‍या

क्र धावा देश खेळाडू वि मैदान हंगाम
६२४ (तिसरी विकेट) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका कुमार संघकारा आणि माहेला जयवर्दने दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका कोलंबो २००६
५७६ (दुसरी विकेट) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका सनत जयसूर्या आणि रोशन महानामा भारतचा ध्वज भारत कोलंबो १९९७-९८
४६७ (तिसरी विकेट) न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड अँड्रु जोन्स आणि मार्टिन क्रोव श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेलिंग्टन १९९०-९१
=४ ४५१ (दुसरी विकेट) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया डॉन ब्रॅडमन आणि बिल पॉन्सफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ओव्हल १९३४
=४ ४५१ (तिसरी विकेट) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मुदस्सर नझर आणि जावेद मियांदाद भारतचा ध्वज भारत हैदराबाद, सिंध १९८२-८३
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. सप्टेंबर ४, इ.स. २००७ची माहिती.

[संपादन] हेसुद्धा पाहा

[संपादन] संदर्भ आणि नोंदी


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये